Global Maharashtra Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या सावंतवाडीत जाहीर सभा…

⚡सावंतवाडी ता.१५-: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे दोन्ही प्रमुख नेते उद्या शनिवारी 16 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ दुपारी ३ वाजता सावंतवाडी , गांधी चौक येथे जाहीर प्रचार सभा होणार आहे . तर…

Read More

दोन बस मध्ये सापडल्याने महिलेचा मृत्यू…

कणकवली बस स्थानकावर घडली घटना.. कणकवली : कणकवली बसस्थानकावर फलाटावर लागणारी व फलाटावरून सुटणारी अशा दोन एसटी बस गाड्या परस्परांना धडकल्या. दुर्दैवाने बस पकडण्याच्या घाईत असलेली ३० वर्षीय महिला या दोन्ही बसच्यामध्ये सापडली. ही घटना शुक्रवारी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर तात्काळ १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेला कॉल करून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी…

Read More

महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी बांदा शहरात जोरदार प्रचाराला सुरुवात…

⚡सावंतवाडी ता.१५-: महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी बांदा शहरात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे यावेळी शहरातील श्री देव बांदेश्वर चरणी श्रीफळ वाढवत डोअर टू डोअर प्रचार करण्यास भर दिला आहे.यावेळी तालुकाप्रमुख मायकल डिसोझा, रियाज खान साई काणेकर ज्ञानेश्वर एडवे अभि देसाई श्रीकांत धोत्रे बाळा बहिरे प्रसाद पावसकर सुशांत पांगम गजानन गायतोंडे निशू पावसकर दया…

Read More

केसरकरांच्या कार्याचे विरोधकांना पोटशूळ…

अशोक दळवी: कार्यसम्राट केसरकर यांचा विजय होणार ही काळात दगडावरची रेघ.. सावंतवाडी/प्रतिनिधीगेली पंधरा वर्षे सावंतवाडी मतदारसंघाचे नेतृत्व करणारे महायुतीचे उमेदवार शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची व प्रतिस्पर्धी उमेदवारांची तुलनाच होऊ शकत नाही. गेल्या पाच वर्षात अडीच हजार कोटीहून अधिक निधी त्यांनी मतदारसंघासाठी आणला आहे. त्यांच्या कार्याचे राज्यातील इतर आमदारही कौतुक करतात. अनेक वर्ष राजकारण व…

Read More

देवगड केळकर महाविद्यालयातर्फे मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न…

⚡देवगड ता.१४-: श्री. स.ह.केळकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृती उपक्रम राबविण्यात आला. मा. सुरेंद्र कांबळे नायब तहसिलदार देवगड व मा.अभिजीत शेठ निवासी नायब तहसिलदार देवगड व मा.प्रदिप कदम यांची उपस्थिती होती. मा. प्रदीप कदम यांनी लोकशाहीची प्रक्रिया, मतदानाचे महत्व, मतदार…

Read More

शिवसेना तालुका संघटक रमेश हरमलकर ठाकरे सेनेत…

कुडाळ : कुडाळ तालुका शिंदे शिवसेना तालुका संघटक रमेश हरमलकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये आज जाहीर प्रवेश केला.श्री हरमलकर हे कविलकट्टा विभागातील असुन गेल्या गेल्या वर्षी आम नाईक यांची साथ सोडुन शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश करुन कांहीं दीवसापुर्वि कुडाळ तालुका शिवसेना संघटक पदाची जबाबदारी दिली होती. असे असताना…

Read More

ज्येष्ठ मच्छिमार रोहिदास कुमठेकर यांचे निधन…

मालवण : (प्रतिनिधी) मालवण दांडी येथील रहिवासी रोहिदास आत्माराम कुमठेकर (वय ८६) यांचे राहत्या घरी बुधवारी निधन झाले. रोहिदास कुमठेकर हे आयुष्यभर अनवाणी चालले. आपले लग्न वगळता त्यांनी कधीच पायात चप्पल घातली नाही. ज्येष्ठ व जुने जाणते मच्छिमार म्हणून ते परिचित होते. जिल्हा सागरी सल्लागार समितीचे ते ज्येष्ठ सदस्य होते. त्यांना मच्छीमारी संदर्भातील सल्लामसलत करण्यासाठी…

Read More

महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ’ चा आमदार नितेश राणे यांना पाठिंबा…

कणकवली : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ च्या वतीने कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेतली व पाठिंबा जाहीर केला. आमदार नितेश राणे हे अडचणीच्या वेळी व समस्या निर्माण करण्यासाठी वेळोवेळी आमच्या सोबत असतात. उद्भवलेली समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी आमदार…

Read More

सबनीसवाडा येथे उद्या त्रिपुरारी पौर्णिमा जागर उत्सव…

⚡सावंतवाडी ता.१४सहदेव राऊळ-: सबनीसवाडा येथील श्री देव ईस्वटी महापुरुष मंदिर येथे उद्या शुक्रवार १५ नोव्हेंबर रोजी प्रतिवार्षिक प्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमा जागरउत्सवा निमित्त मंदिरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यनिमित्त सायंकाळी ६.०० वाजता दिपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मंदिराच्या पुर्ण परीसरात मातीच्या पणत्या प्रज्वलीत करुन दिव्यांची रोषणाई करण्यात येणार आहे. सायंकाळी ७.०० वाजता तुलसी विवाह,…

Read More

कणकवलीच्या माजी नगराध्यक्षा सायली मालंडकर यांचे निधन…!

कणकवली : शहराच्या माजी नगराध्यक्षा कांबळेगल्ली गणपती साना येथील रहिवासी सायली संजय मालंडकर ( वय – ५२) यांचे गुरुवारी सायंकाळी गोव्यातील बांबुळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दिर, जाव, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे. गेली काही दिवस सायली या आजारी होत्या. त्यांच्यावर कणकवली येथे उपचार करून पुढील उपचारासाठी बांबुळी येथे…

Read More
You cannot copy content of this page