लोकांचा मिळत असलेल्या प्रतिसादामुळे नक्कीच यावेळी परिवर्तन होईल…
विशाल परब: आडेली गावात प्रचाराचा केला जोरदार शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.१५-: गावागावात फिरत असताना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने नक्कीच यावेळी परिवर्तन घडून येईल , माझ्या सारख्या तरुण उमेदवाराला येथील जनता नक्कीच यावेळी निवडून देईल असा विश्वास अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी व्यक्त केला. दरम्यान लोकांच्या समस्या ऐकून इथली परिस्थिती बदलणे आता काळाची गरज आहे, त्यामुळे…
