आंबोलीतील प्रसिद्ध वैद्य जुगू यमकर यांचे निधन…

आंबोली,ता.१ : येथील आयुर्वेदिक वैद्य म्हणून प्रसिद्ध असनारे जुगू यमकर (वय १०५) यांचे आज शुक्रवारी पहाटे पाच वाजता निधन झाले. अनेक वर्षे त्यांनी आयुर्वेदिक वैद्य म्हणून औषधे दिली.अनेक रुग्णांना त्याच्या औषधामुळे गुण मिळत असल्याने गोवा,मुंबई,पुणे,बेळगाव,गाडींग्लज अशा दुर वरून लोक औषधा साठी यायचे.अगदी परदेशात देखील औषध पोचले होते.गोव्याचे तत्कालीन मंत्री रमाकांत खलप, आमदार दीपक केसरकर तसेच अनेक राजकीय मंडळी अधिकारी असे अनेक हस्ती देखील त्याच्याकडे भेट देऊन गेली आहे.प्रसिद्ध वैद्य होते. आज पहाटे त्यांचे निधन झाले.पच्छात विवाहित 2 मुली,नातवंडे असा परिवार आहे.

You cannot copy content of this page