सावंतवाडी पत्रकार बंधू-भगिनींसह कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर ९ डिसेंबर ला आयोजन…!
⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी तालुक्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सोमवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता करण्यात आले आहे . सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये होणाऱ्या या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन:सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री उमेश तोरस्कर यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार श्री अभिमन्यू लोंढे हे असणार आहेत….
