Headlines

कलंबिस्त येथे श्री सातेरी देवीचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी घेतले दर्शन

सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब यांनी कलंबिस्त गावातील श्री सातेरी देवीच्या वार्षिक उत्सवानिमित्त देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीचरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
यावेळी त्यांच्या समवेत रमाकांत राऊळ दिनेश सावंत कुसाजी सावंत अनिल सावंत रमेश सावंत पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत प्रकाश सावंत महेश सावंत रामश्यम राऊळ विनोद सावंत आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page