मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेत मान्यवरांच्या उपस्थितीत सेवागौरव सोहळा संपन्न…
सहाय्यक शिक्षक शिवाजी ठाकरे, पर्यवेक्षक सुनील कदम, प्रयोगशाळा परिचर विलास जाधव यांचा सेवानिवृत्त सत्कार.. ⚡सावंतवाडी ता.०१-: मळगाव ऐक्यवर्धक संघ, मुंबई संचलित मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव प्रशालेत प्रशालेचे सहाय्यक शिक्षक शिवाजी ठाकरे, पर्यवेक्षक सुनील कदम, प्रयोगशाळा परिचर विलास जाधव यांचा त्यांच्या कुटुंबियांसमवेत मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन प्रशालेच्यावतीने सेवानिवृत्त सत्कार करण्यात आला.मळगाव इंग्लिश स्कूल…
