Headlines

Global Maharashtra Breaking News

ओझर विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांना आहार विषयक मार्गदर्शन

मालवण (प्रतिनिधी)​ मालवण तालुक्यातील उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर, कांदळगाव या शाळेमध्ये ‘एस.एस.सी. बोर्ड परीक्षेचा राजमार्ग’ या उपक्रमांतर्गत आरोग्यविषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ‘विद्यार्थ्यांसाठी आहार’ या विषयावर मालवणमधील आहारतज्ज्ञ डॉ. गार्गी गौरव ओरसकर यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक व शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले. व्याख्यानादरम्यान डॉ. गार्गी ओरसकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण…

Read Full News

नवरात्रौत्सवनिमित्तवेंगुर्ला शिवसेनेमार्फत उद्यापासून विविध कार्यक्रम

वेंगुर्लावेंगुर्ला तालुकाशिवसेनेमार्फत नवरात्रौत्सव 2026 निमित्तशुक्रवार दि. 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वा.सत्यनारायण महापुजा चे आयोजन करण्यात आले असुन आरती व तीर्थप्रसाद,सायंकाळी 6 ते 11 वा.अभंग महिला भजन मंडळ, कुडाळ, चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ, सुरंगपाणी वायंगणी,श्री देव सिद्धेश्वर भजन मंडळ, कोंडुरा, जनसेवा भजन मंडळ, परबवाडा वेंगुर्ला आदी नामवंत संगीत भजन मंडळाची भजने होणार आहेत. शनिवार दि….

Read Full News

“भगवान महावीर दवाखान्यात दोन दिवसांत डॉक्टर उपलब्ध होणार…

सावंतवाडी: येधील इंदिरा गांधी संकुलातील भगवान महावीर दवाखान्यात येत्या दोन दिवसात वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) उपलब्ध होतील, असे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाला दिले.1 आँक्टोबर 2026पासून नगरपालिकेच्या दवाखान्यात डॉक्टर नाहीत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. विशेषतः बि.पी., शुगर आदी पेशंटना नियमित उपचार, औषधे घ्यावी लागतात. पण डॉक्टर नसल्याने त्यांची…

Read Full News

“केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार निलेश लंके यांनी दिल्या विशाल परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी, ता. १५-: भाजपचे युवा नेते विशाल परब यांचा आज ३८ वा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवसाचा कोणताही मोठा उत्सव न करता तो साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय विशाल परब यांनी घेतला आहे. वाढदिवसानिमित्त विशाल परब यांच्यावर विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी,…

Read Full News

विधी सल्लागार बिले यांचा रविवारी सत्कार…

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांची प्रमुख उपस्थिती; सिंधुदुर्गनगरीत कायदेविषयक व्याख्यानाचे आयोजन.. ⚡ओरोस, ता. १५-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुपुत्र आणि जिल्हा वकील संघटनेच्या माजी सदस्य ॲड. लाडगेट ऊर्फ राकेश दत्ताराम बिले यांची महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागात सचिव तथा वरिष्ठ विधी सल्लागारपदी झालेली नियुक्ती जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेतर्फे रविवारी (ता….

Read Full News

दुष्काळी मदतीचे स्वागत…

दिवाळीपूर्वी पाच हजारांचे अग्रीम अर्थसाहाय्य; भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन.. ⚡ओरोस, ता. १५-: राज्यातील ३०५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अग्रीम अर्थसाहाय्य जमा करण्याचा राज्य सरकारचा निर्णय दिलासादायक आहे. सिंधुदुर्गातील सर्व आठही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. या…

Read Full News

पोलिस दलात वाचनाचा जागर…

वाचन प्रेरणा दिन उत्साहात; दररोज किमान एक पान वाचण्याचा संकल्प.. ⚡ओरोस, ता. १५-: वाचनातून वैचारिक समृद्धी साधण्याबरोबरच मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी पुस्तकांशी मैत्री करण्याचा संदेश देत सिंधुदुर्ग पोलिस दलात आज ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पोलिस अधिकारी, अंमलदार, त्यांचे कुटुंबीय आणि विद्यार्थ्यांनी वाचन…

Read Full News

जिल्हा कारागृहात कैद्यांच्या मानसिक आरोग्याविषयी जनजागृती…

‘भूतकाळ बदलता येत नाही; वर्तमानातील प्रयत्नांतून भविष्य घडवता येते’ :क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट रेश्मा भाईप.. ⚡सिंधुदुर्ग,ता.१५-: जागतिक मानसिक आरोग्य दिन सप्ताहानिमित्त 10 ते 16 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘मन जागृती’ राष्ट्रीय मानसिक आरोग्य जनजागृती अभियानांतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने ओरस येथील जिल्हा कारागृह क्रमांक 1 मध्ये ‘कैदी आणि मानसिक आरोग्य’ या विषयावर जनजागृतीपर…

Read Full News

सामाजिक कार्यकर्ते श्री. ज्ञानेश्वर पाटकर व श्री. अभिजित गावस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

सावंतवाडी, दि. ८ ऑक्टोबर २०२६ : सावंतवाडी नगरपालिकेच्या जगन्नाथराव भोसले उद्यानातील स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेचा व दुरवस्थेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून बंद व दुरवस्थेत असलेल्या स्वच्छतागृहामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांना, विशेषतः लहान मुलांसह येणाऱ्या कुटुंबांना, मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते श्री. अभिजित गावस व श्री. ज्ञानेश्वर…

Read Full News

शहरातील विकासकामांचा शुभारंभ

नगरसेवक देव्या सुर्याजी, शर्वरी धारगळकर यांचा पाठपुरावा सावंतवाडी : नगरपरिषद हद्दीतील विविध प्रभागांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी आखण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण विकासकामांचा भूमिपूजन समारंभ गुरुवारी उत्साहात संपन्न झाला.आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून नगराध्यक्षांच्या सूचनेनुसार आणि स्थानिक नगरसेवकांच्या विशेष पाठपुराव्यातून ही विकासकामे मार्गी लागली आहेत. स्थानिक नगरसेवक देव्या सुर्याजी आणि शर्वरी धारगळकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या सर्व विकासकामांना मंजुरी…

Read Full News

You cannot copy content of this page