Global Maharashtra Breaking News

न्हावेली चौकेकरवाडी येथील धार्मिक कार्यक्रमाला संजू परब यांची उपस्थिती…

⚡सावंतवाडी ता.१०-: न्हावेली चौकेकरवाडी येथील श्री देवी माऊली युवक कला क्रीडा सेवा मंडळातर्फे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. दरम्यान, मंडळातर्फे श्री. परब यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंदार नार्वेकर, सत्यवान बांदेकर, शरद धाऊसकर, रमेश निर्गुण व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Read More

गिर्ये बांदेवाडी येथे हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन…

मालवण (प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील गिर्ये बांदेवाडी येथील श्री हनुमान मंदिरात दि. १२ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त दि. ११ एप्रिल रोजी रात्री स्थानिक भजने (जागर) होणार आहेत. दि. १२ रोजी सकाळी श्री हनुमान जन्मोत्सव, पूजन, महाआरती, प्रभातफेरी होणार आहे. सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, त्यानंतर महाआरती, तीर्थप्रसाद, दुपारी १२ वाजता…

Read More

पोलिस हेड कॉन्स्टेबल दीपक सुतार यांचे निधन…

⚡दोडामार्ग ता.१०-: मूळ पाटये पुनवर्सन मधील आणि सध्या झरेबांबर येथे रहिवासी असलेले व दोडामार्ग पोलिस ठाण्यात पोलिस हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेले दीपक गुंडू सुतार यांचे आज गुरुवारी सकाळी ९ वाजता हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या या अचानक निधनाने दोडामार्ग पोलिस ठाण्यात तसेच संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.याबाबत पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे…

Read More

खा. नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त कातकरी समाजातील मुलांच्या निवासी वस्तीगृहात कपड्यांचे वाटप

⚡सावंतवाडी ता.१०-: खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त सावंतवाडी येथिल भाजपा पदाधिकारी व नगरसेवक यांच्या कडुन कात्करी समाजाच्या मुलांच्या मु. पो. वेताळ बांबार्डे, कुडाळ, येथिल नाग्या महादू निवासी वसतीगृहाला भेट वस्तु व कपडेभेट दिली. या प्रसंगी नगरसेवक/सभापती अॅड. परिमल नाईक, श्री. सुधीर आडीवरेकर, श्री. आनंद नेवगी, श्री. उदय नाईक, माजी नगरसेवक गुरू मठकर शहर मंडळ…

Read More

दाभोली येथे श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह…

वेंगुर्ला प्रतिनिधी – श्री देव गौतमेश्वर पंचायतनाच्या कृपाप्रसादाने आणि समस्त भागवतप्रेमी यांच्या सहकार्याने दाभोली येथील श्री नारायण मंदिरात १३ ते २१ एप्रिल या कालावधीत श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन केले आहे. कुडाळ येथील वेदमूर्ती सचिन भाटवडेकर हे भागवत कथेचे वाचन तर मूळ संहिता वाचन वेदमूर्ती गणेश जोशी (हरिचरणगिरी) आणि वेदमूर्ती संदीप टेंगसे (गोवा) हे करणार…

Read More

श्रीम. मनोरमा चौधरी ट्रस्टतर्फे मान्यवरांचा सत्कार…

कुडाळ : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी रामनवमीचे औचित्य साधून वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिरात श्रीम. मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट वालावल, व प्रगत सिंधुदुर्ग मुंबई, या संस्थांच्या विद्यमाने पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी रामनवमी व एकादशी या दोन दिवशी येणाऱ्या भाविकांना संस्थामार्फत मोफत सरबत वाटपाचा कार्यक्रमही पार पडला.मोफत सरबत वाटप स्टॉलला आमदार निलेश राणे, माजी…

Read More

मळगाव ब्राह्मणआळी-पिंपळवाडी येथील हनुमान मंदिरात १२ रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा…

सावंतवाडी : मळगाव ब्राह्मणआळी-पिंपळवाडी येथील श्री जय हनुमान मंदिरात शनिवार १२ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.मळगाव ब्राह्मणआळी-पिंपळवाडी येथील श्री जयहनुमान कला, bक्रीडा व सांस्कृतिक मंडळ, ग्रामस्थ व महिला मंडळ यांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त सकाळी ७ वाजता अभिषेक सोहळा, १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता महाप्रसाद,…

Read More

इन्सुली येथील अपघातात जखमी झालेल्या संतोष तारी यांचे निधन…

बांदा/प्रतिनिधीइन्सुली येथे महामार्गवर रविवारी (ता. ६) झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले बांदा येथील संतोष शांताराम तारी (वय ५४) यांचे गोवा-बांबोळी येथे उपचार सुरु असताना काल सायंकाळी उशिरा दुःखद निधन झाले.. इन्सुली डोबवाडी येथे रविवारी (ता. ६) अज्ञात रिक्षाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ते रस्त्यावर कोसळले होते. या अपघातात त्यांची पत्नी गौरी व मुलगा…

Read More

हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा…

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 ✴️ हार्दिक शुभेच्छा ✴️हार्दिक शुभेच्छा ✴️हार्दिक शुभेच्छा ✴️ 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 🟢 मा. श्री नारायण राणें🪷🪷 यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा 🪷🪷 ❇️ माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ खासदार ❇️ (सावंतवाडी भाजप शहर मंडल अध्यक्ष) तसेच 🪷सावंतवाडी शहरातील सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते..🪷 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲…

Read More

हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा..

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 ✴️ हार्दिक शुभेच्छा ✴️हार्दिक शुभेच्छा ✴️हार्दिक शुभेच्छा ✴️ 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 🟢 मा. श्री नारायण राणें🪷🪷 यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा 🪷🪷 ❇️ माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ खासदार ❇️ (माजी उपसरपंच बांदा ग्रामपंचायत) तसेच 🪷बांदा शहरातील सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते..🪷 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८

Read More
You cannot copy content of this page