नूतन पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र देताना जिल्हाध्यक्ष विजय खरात…
धनगर समाज भवनासाठी आरक्षित भुखंडासाठी प्रयत्न:ऑल इंडिया धनगर समाज महासंघाची कणकवलीत बैठक.. कणकवली ः वार्ताहरधनगर समाज भावनाकरिता आरक्षित भूखंड मिळवणे व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा मुख्यालया ठिकाणी किंवा शहराच्या ठिकाणी उभारणे करिता शासन स्तरावर प्रयत्न केले जाणार आहेत. जिथे धनगर वस्ती तेथे शाखा काढणार असे जिल्हाध्यक्ष विजय खरात यांनी सांगितले.ऑल इंडिया धनगर समाज महासंघाची…
