शिक्षणासोबतच समर्थ अकादमीने जपली सामाजिक बांधिलकी…
डॉ. संजय सावंत:समर्थ अकॅडेमीचा विद्यार्थी गुणवंत सोहळा संपन्न.. ⚡कुडाळ ता.११-: सतरा वर्षात यशाची परंपरा जोपासणारी समर्थ अकॅडमी शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासून कार्यरत आहे हे विशेष आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कुडाळचे माजी अध्यक्ष तथा सुमेध लॅबचे संचालक डॉ संजय सावंत यांनी गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात केले.कुडाळ येथील गुणवत्ता हाच आमचा ध्यास हे ब्रीद घेऊन…
