मालवण तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी दत्तप्रसाद पेडणेकर यांची, निवड…
⚡मालवण ता.२३-: मालवण तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी मसुरे गावचे पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांची, तर सचिवपदी कृष्णा ढोलम यांची निवड करण्यात आली आहे. मालवण तालुका पत्रकार समितिच्या नूतन कार्यकारिणी निवडीसाठी मालवण शासकीय विश्रामगृह येथे विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रशांत वाडेकर व किशोर जैतापकर यांच्या उपस्थितीखाली झालेल्या बैठकीत ही कार्यकारिणी निवडण्यात…
