सावंतवाडी : ठाकरे शिवसेना प्रभाग क्रमांक १० चे उमेदवार प्रदीप कांबळे, श्रुतिका दळवी यांनी प्रचारात आघाडी घेतली. जनता आपल्यासोबत असून नगराध्यक्षांसह नगरसेवक शिवसेनेचे निवडून येतील असा विश्वास सौ. दळवी यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, माजी खासदार विनायक राऊत माजी आमदार वैभव नाईक यांची साथ आम्हाला आहे. जनता आमच्यासोबत असून विजय शिवसेनेचाच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
