वेंगुर्ला नागरी कृती समितीची उद्या महत्वाची बैठक…
निकुष्ठ विकास कामांबाबत आंदोलनाची दिशा ठरणार.. कुडाळ : वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील बुद्धिजीवी व अराजकीय सामान्य नागरिकांचा नगरपरिषदेच्या विरोधातील निर्णायक लढ्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी वेंगुर्ला शहर नागरी कृती समिती, वेंगुर्ला आयोजित दिनांक 11/6/2025 रोजी दुपारी ठीक 3 वाजता गणपती मंदिर, प्राथमिक शाळे शेजारी, कॅम्प भटवाडी येथे शहरातील बुद्धिजीवी आणि अराजकीय सामान्य नागरिकांची अत्यंत तातडीची…
