आयुर्वेद उपचार पद्धतीचा स्वीकार करा…
अवंतिका कुलकर्णी:नेरूर येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद .. कुडाळ : आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आरोग्यविषयक तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेद उपचार पद्धती एक सुंदर पर्याय आहे .कारण त्या उपचारांचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत नाहीत. आपली ध्येय स्वप्न प्राप्त करायची असतील तर निरोगी आयुष्य हे सर्वात महत्त्वाचे आहे. असे उद्गार सहाय्यक धर्मादाय आयुक्त सौ.अवंतिका कुलकर्णी यांनी काढले….
