Headlines

Global Maharashtra Breaking News

दोडामार्ग–माटणे मतदारसंघात रविकिरण गवस आघाडीवर…

⚡दोडामार्ग ता.१७-: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे विधानसभा उपाध्यक्ष रविकिरण गवस सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. अल्प कालावधीत त्यांनी ५० हून अधिक आंदोलने करून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. खोक्रल गावचे मूळ रहिवासी व पुण्यातील यशस्वी उद्योजक असलेले गवस सध्या दोडामार्ग–माटणे मतदारसंघात २४x७ सक्रिय आहेत. संघटन मजबूत करत त्यांनी राष्ट्रवादीला नवसंजीवनी दिली आहे.नुकत्याच चर्चेनंतर…

Read Full News

शरीरसौष्ठव ही ईश्वराची देणगी, तिची जपणूक हा युवाधर्म…

विशाल परब:शिरोडा येथे आयोजित फोर्ज क्लासिक 2026 बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनला उस्फुर्त प्रतिसाद.. ⚡वेंगुर्ला ता.१७-: आजच्या धकाधकीच्या युगात शरीरसौष्ठव जपणे ही काळाची गरज असून, परमेश्वराने दिलेल्या या देणगीची योग्य ती जपणूक करणे हा युवकांचा धर्म आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे युवा नेते श्री. विशाल परब यांनी केले.महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन व सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स…

Read Full News

वेंगुर्ला येथे उद्या राज्यस्तरीय आदर्श शेतकरी पुरस्कार वितरण कार्यक्रम…

⚡वेंगुर्ला ता.१७-: सिंधुदुर्ग लोक शिक्षण संस्था, वेंगुर्ला आणि कृषि तंत्र निकेतन, देवगड.यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगत, नाविन्यपूर्ण आणि प्रेरणादायी शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी आदर्श शेतकरी पुरस्कार २०२५ साठी आलेल्या नामांकन मधून परीक्षणअंती महाराष्ट्र राज्यातील १४ शेतकऱ्यांना उद्या रविवार दि. १८ जानेवारी रोजी वेंगुर्ला येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. राज्यस्तरीय आदर्श शेतकरी पुरस्कार –…

Read Full News

विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धात सहभागी होऊन कॉलेजचे नाव देशपातळीवर न्यावे-:जयप्रकाश चमणकर…

⚡वेंगुर्ला ता.१७-: वेंगुर्ला तालुक्यातील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविदयालयात कै. काकासाहेब चमणकर स्मृतीप्रित्यर्थ जगदीश चमणकर पुरस्कृत किशोर सोन्सुरकर सातेरी व्यायामशाळा मार्गदर्शित आंतरवर्गीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन ऐश्वर्य चमणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आले. तर महाविदयालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.डी. बी. गोस्वामी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. माजी सभापती जयप्रकाश चमणकर यांच्या…

Read Full News

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तालुका कार्यकारिणीची उद्या सभा..

⚡मालवण ता.१७-:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तालुका कार्यकारिणीची सभा रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता शिवसेना शाखा मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे.तरी या सभेस सर्व शिवसेना उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उप शाखाप्रमुख, बुथ प्रमुख, युवासेना,महिला ,युवती सेना पदाधिकारी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाप्रमुख श्री .हरि खोबरेकर यांनी केले…

Read Full News

कणकवली शहरात ५ जनावरांचा दुर्दैवी मृत्यू…

कणकवली : शहरात टेबवाडी येथे सुवर बाजार च्या मागील शेतात ५ जनावरांचा अचानक मृत्यू झाला आहे. नेमका मृत्यू कसा झाला ? हे माहित नसलं तरी वैद्यकीय अधिकारी यांनी विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मृत जनावरांमध्ये ४ म्हैशी आणि एका गायीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शेतकरी राकेश अशोक राणे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची…

Read Full News

बंदी कालावधीतही अनधिकृतरित्या पर्ससिन मासेमारी सुरु…

रविकिरण तोरसकर यांच्याकडून स्टिंग ऑपरेशन.. ⚡मालवण ता.१७-:जिल्ह्याच्या समुद्रात अनधिकृत मासेमारी मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी पारंपारिक मच्छिमारांकडून सातत्याने होत असताना मच्छिमार नेते व भाजपचे मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी निवती बंदर समोरील समुद्रात स्टिंग ऑपरेशन करून पर्ससीन मासेमारी बंदी कालावधी असतानाही सात ते आठ वाव समुद्रात अनधिकृतपणे मासेमारी करणारी नौका व्हिडीओच्या माध्यमातून निदर्शनास…

Read Full News

बांद्यात उद्या ग्रंथ प्रकाशन व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन…

⚡बांदा ता.१७-: येथील साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ प्रकाशन आणि पुरस्कार सोहळा रविवारी दिनांक १८ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता बांदा येथील श्री स्वामी समर्थ हॉल (बांदा दोडामार्ग रोड) येथे संपन्न होणार आहे.या सोहळ्यात अच्युत पिळणकर लिखित श्री श्री श्री अवधूतानंद सरस्वती स्वामी महाराज (परमपूज्य तेलंगणा) व बांदा बाल…

Read Full News

नट वाचनालयात प्रकट वाचन स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.१७-: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून शालेय मुलांसाठी नट वाचनालयात प्रकट वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दिनांक २४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता नट वाचनालयाच्या सभागृहात संपन्न होणार आहे.सदर स्पर्धा सावंतवाडी तालुका मर्यादित असून ती इयत्ता ५ वी ते ७ वी व इयत्ता ८ वी ते १० वी अशा…

Read Full News

मराठी भाषा संवर्धन सप्ताहानिमित्त नट वाचनालयात निबंध लेखन स्पर्धेच आयोजन

⚡बांदा ता.१७-: मराठी भाषा संवर्धन सप्ताहानिमित्त येथील नट वाचनालयात १४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत समाजप्रबोधनपर निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, ही स्पर्धा बुधवार, दिनांक २८ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता नट वाचनालय, बांदा येथे संपन्न होणार आहे.सदर स्पर्धा ही अंकुश माजगावकर व परिवार…

Read Full News

You cannot copy content of this page