मालवणचा ऐतिहासिक ‘मोरयाचा धोंडा’ राष्ट्रीय पटलावर
डॉ. ज्योती तोरसकर यांच्या संशोधनाची राष्ट्रीय परिसंवादात दखल मालवण : (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांनी मालवणच्या समुद्रात किल्ले सिंधुदुर्गची उभारणी करण्यापूर्वी ज्या ठिकाणी किल्ल्याची पायाभरणी केली असे मालवण दांडी- वायरी किनाऱ्यावरील ऐतिहासिक मोरयाचा धोंडा या शीलास्थळाविषयी मालवण मधील इतिहास संशोधक डॉ. ज्योती बुवा- तोरसकर यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक परिसंवादात…
