एसआरएम कॉलेज मध्ये प्रथमोपचार व आरोग्य सुविधा कक्षाचे उद्घाटन…
कुडाळ : विद्यार्थी आणि प्राध्यापक व कर्मचाऱ्यांसाठी प्रथमोपचार तातडीने मिळावेत यासाठी संत राऊळ महाराज महाविद्यालयाने आरोग्यदायी उपक्रम हाती घेतला आहे. प्रसिद्ध डॉक्टर जी. टी.राणे यांच्या हस्ते प्रथमोपचार आरोग्य सुविधा कक्षचे उद्घाटन करून या उपक्रमाचा प्रारंभ झाला.महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग निरोगी रहावा याकरिता प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी राणे हॉस्पिटल ॲन्ड मेडिकल रिसर्च, कुडाळ या संस्थेबरोबर…
