कोलगाव आयटीआय परिसरात झाडांना आग…
नगरसेविका मोहिनी मडगावकर यांची घटनास्थळी धाव :तत्पर कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली.. ⚡सावंतवाडी ता.०४- : सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील आयटीआय परिसरात आज रात्री अचानक झाडांना आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच भाजपच्या नगरसेविका मोहिनी मडगावकर या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी त्वरित अग्निशमन विभागाशी संपर्क साधून अग्निशामक बंब घटनास्थळी बोलावला.अग्निशमन दलाने तत्परतेने कारवाई करत आग…
