ओझर ते आडवली रस्ता कामाबाबत महिनाभरात कार्यवाही न झाल्यास २६ फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण
माजी सभापती उदय परब यांनी दिला इशारा *ð«मालवण दि.२७-:* ओझर कांदळगाव मसुरे बांदिवडे ते आडवली रस्ता खड्डेमय झाला असून अनेक छोटे मोठे अपघात होऊन ग्रामस्थ जखमी होणे तसेच वाहनांचे नुकसान होत आहे. सदर रस्ता कामाबाबत महिन्याभरात २५ फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्यास २६ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा…
