आरोंदा विभागीय अध्यक्ष नरेश देऊलकर यांचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या हस्ते स्वागत

*💫सावंतवाडी दि२७-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आरोंदा विभागीय अध्यक्ष श्री नरेश रामचंद्र देऊलकर हे आरोंदा ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रा प सदस्य म्हणून विजयी झाले त्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, माजी उपजिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, तालुका सचिव विठ्ठल गावडे, उपतालुका अध्यक्ष सुधीर राऊळ, लॉटरी सेना तालुकाध्यक्ष राजेश मामलेदार, संदेश शेट्ये आदीं उपस्थित होते धीरज परब यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

You cannot copy content of this page