рдУрдЭрд░-рдХрд╛рдВрджрд│рдЧрд╛рд╡-рдорд╕реБрд░реЗ рд░рд╕реНрддреНрдпрд╛рдЪреЗ рдХрд╛рдо рдкрдВрдзрд░рд╛ рджрд┐рд╡рд╕рд╛рдд рдкреВрд░реНрдг рдХрд░рд╛
अरविंद मोंडकर यांनी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली मागणी *ð«मालवण दि.२८-:* ओझर-कांदळगाव-मसुरे खड्डेमय झाल्याने या रस्त्याचे काम पंधरा दिवसात पूर्ण करावे अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली. हा रस्ता आंगणेवाडी जत्रेपूर्वी पूर्ववत करण्याचे आश्वासन मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्याचे अरविंद मोंडकर यांनी सांगितले….
