Headlines

Global Maharashtra Breaking News

*हनुमंत गडावरील जमिनीत गाडलेल्या प्रवेशद्वारास मोकळा श्वास

*सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्गच्या मावळ्यांचे मोलाचे सहकार्य *💫सावंतवाडी दि.३१-:* सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभागामार्फत दोडामार्ग तालुक्यातील हनुमंत गडावरील वर्षानुवर्ष जमिनीत गाडलेल्या गडाच्या प्रवेशद्वारास संस्थेच्या सदस्यांनी मातीतून बाहेर काढत मोकळा श्वास दिला. या कार्यात प्रतिष्ठानच्या सर्व मावळ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभागामार्फत हनुमंत गडावरील वर्षानुवर्ष जमिनीत गाडलेल्या गडाच्या प्रवेशद्वारास बाहेर काढण्याचे ठरवून यासाठी गडावर मुक्कामी मोहिमांचे…

Read Full News

*कोरोना काळातील नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन

व्यापारी मेळाव्यात आमदार दिपक केसरकर यांचे आश्वासन* *💫सावंतवाडी दि.३१-:* ३३ वा व्यापारी मेळाव्या निमित्त आमदार दिपक केसरकर बोलताना म्हणाले की, आज होत असलेला व्यापारी मेळावात सर्व व्यापारी एकत्र येतात हे खरोखरच कौतुकास्पद आहे तसेच पुढिल वर्षी सुद्धा व्यापरी मेळावा हा सावंतवाडी व्हावा असे केसरकर म्हणाले आहेत. तसेच कोरोना काळ अजुन संपलेला नसून याची देखील जाणीव…

Read Full News

*नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली पोलिओ लसीकरण केंद्रास भेट

*स्वतःच्या हाताने पाजला लहान मुलीस डोस सावंतवाडी-: नगरपालिकेत आज पोलिओ लसीकरण करण्यात आले आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी भेट दिली होती. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी तेथे आलेल्या एका लहान मुलीस स्वतःच्या हाताने पोलिओ डोस पाजला आहे.

Read Full News

*जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची प्रगती होण्यासाठी व्यापारी महत्वाचे

*खासदार नारायण राणे यांचे प्रतिपादन; व्यापारी मेळाव्यास ऑनलाईन उपस्थित राहत दिल्या शुभेच्छा* *💫सावंतवाडी दि.-:* खासदार नारायण राणे यांनी सावंतवाडी येथे आयोजित व्यापारी मेळाव्यास ऑनलाईन हजेरी लावत आपले मनोगतं व्यक्त केले आहे. ते यावेळी म्हणाले की, व्यापाराची प्रगती साध्य करण्यासाठी व्यपारी महत्वाचे आहेत. जिल्ह्यातील पर्यटनासाठी सर्वांनी एकजुटीने जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध होऊया, पर्यटनातून जिल्ह्याचा विकास आहे असे…

Read Full News

व्यापाऱ्यांना जीएसटीचा त्रास कमी व्हावा यासाठी आपले प्रयत्न सुरू

खासदार विनायक राऊत यांनी एकता मेळाव्यात दिली माहिती *💫सावंतवाडी दि.३१-:* व्यापाºयांना जीएसटीचा त्रास कमी व्हावा, यातून व्यापाºयांची सुटका करावी यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत, सुलभ प्रणाली यात आणावी यासाठी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन व पंतप्रधान यांच्याकडे मागणी केली आहे. अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. सावंतवाडी येथील एकता मेळाव्यास खासदार राऊत यांनी आॅनलाईन भेट…

Read Full News

*वैचारिक मतभेद बाजूला ठेवून व्यापाऱ्यांनी एकत्र यावे

*नगराध्यक्ष संजू परब यांचे आवाहन *💫सावंतवाडी दि.३१-:* नगराध्यक्ष संजू परब यांनी आज व्यापारी मेळाव्यास हजेरी लावत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, सावंतवाडीत व्यापारी मेळावा भरवल्याचा आनंद होतं आहे. यावेळी ते म्हणाले व्यापारी म्हटल की नफा आणी तोटा असतो तसेच कोरोना काळात आलेला संकट ते मी पाहिले तरी सुद्धा तुम्ही त्या जिदीने…

Read Full News

*केंद्रात व राज्यात मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा कोकणासह सिंधुदुर्गला करून देणार

खासदार सुरेश प्रभू यांची व्यापारी एकता मेळाव्यात ग्वाही *💫सावंतवाडी दि.३१-:* कोकणच्या भल्यासाठी राज्यात आणि केंद्रात मिळालेल्या प्रत्येक संधीचा आपण प्रयत्न करत असून, मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा कोकणला व सिंधुदुर्गला करून देणार अशी ग्वाही खासदार सुरेश प्रभू यांनी सावंतवाडी येथे आयोजित व्यापारी एकता मेळाव्यास ऑनलाईन मार्गदर्शन करताना दिले आहे. यावेळी ते म्हणाले की, समाजाला, ग्राहकाला दिशा…

Read Full News

३३ व्या जिल्हा व्यापारी मेळाव्यास सावंतवाडीत सुरुवात

*आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन* *💫सावंतवाडी दि.३१-:* येथे आज ३३ वा जिल्हा व्यापारी मेळावा येथील जयंतराव कुलकर्णी सभामंडपात सुरू झाला असून, माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांनी या सोहळ्यास ऑनलाईन उपस्थिती दर्शवत आपले…

Read Full News

कुडाळ मधील शेकडो राणे समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश…

आ.वैभव नाईक, संजय पडते यांनी केले स्वागत *💫कुडाळ दि.३१-:* कुडाळ शहरातील पानबाजार आणि मज्जिद मोहल्ला तसेच नेरुर दुर्गवाड येथील शेकडो राणे समर्थकांनी शनिवारी रात्रौ शिवसेना आमदार वैभव नाईक व जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला.या प्रवेशामुळे याठिकाणी भाजप पक्षाला खिंडार पडले आहे.कुडाळ शिवसेना शाखा येथे शिवबंधन बांधुन पक्षाच्या शाली घालून सर्वांचे…

Read Full News

सिंधुदुर्गात पहिल्या टप्प्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण 68 टक्क्यांवर

*💫सिंधुदुर्गनगरी दि.३१-:* जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात कोविना ची लस दाखल झाली. पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. अद्यापपर्यंत २५२३ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात आली आहे. लस घेतलेल्याना कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम झालेला नाही. जिल्ह्यात लसीकरनाची टक्केवारी ६८ टक्के आहे. तर नजीकच्या रत्नागिरी जिल्ह्यात लसीकरणनाची टक्केवारी ५५.०८ टक्के आहे. जिल्ह्यात लस…

Read Full News

You cannot copy content of this page