Headlines

Global Maharashtra Breaking News

विलवडे शाळा नं.२ टेंबवाडी प्रशालेला हार्मोनियम भेट….

*💫बांदा दि.०५-:* विलवडे टेंबवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मुंबई मंडळ, टेंबवाडीचे अध्यक्ष संजय सावंत यांनी आपली आई सुलोचना व वडील महादेव यांच्या स्मरणार्थ विलवडे शाळा नं.२ (टेंबवाडी) प्रशालेला संगीतपेटी (हार्मोनियम) भेट दिली. त्याबद्दल त्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रश्मी सावंत, शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य, माजी उपसभापती कृष्णा सावंत, सामाजिक कार्यकर्ते सोनू दळवी, माजी उपसरपंच…

Read Full News

होडी व्यावसायिकांनी मानले उद्योजक सागर वाडकर यांचे आभार

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील गाईड आणि होडी व्यावसायिकांना टी शर्ट व कॅप चे वाटप मालवण दि प्रतिनिधी उद्योजक सागर वाडकर यांनी कोरोना काळात सातत्याने सामाजिक भान जोपासले आहे. वाडकर आणि नगरसेवक मंदार केणी यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग किल्ल्यावरील गाईड आणि होडी व्यावसायिकांना १०० टी शर्ट आणि कॅपचे वाटप करण्यात आले. होडी व्यावसायिकांनी वाडकरांचे आभार मानले. वाडकर आणि केणी…

Read Full News

वागदे गावातील सोशल क्लब बंद करावा

ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी *💫कणकवली दि.०५-:* कणकवली शहरालगत वागदे गावात नव्याने सुरू झालेल्या सोशल क्लब ला वागदे ग्रामस्थांनी कडाडून विरोध करत गावातील हा क्लब बंद करण्यासाठी एकजूट केली आहे. सोशल क्लब बंद करावा असे निवेदन थेट जिल्हाधिकारी, एसपी , सहाय्यक धर्मादाय आयुक्त, डीवायएसपी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांनाना दिले आहे. या निवेदनात वागदे सरपंच यांनी म्हटले आहे…

Read Full News

ही स्टंटबाजी नाही तर जनतेचा उद्रेक…

स्टंटबाजी करणाऱ्यांना जनतेचा उद्रेक काय समजणार; विशाल सावंत यांचा अमित परब यांना टोला *💫सावंतवाडी दि.०५-:* शिवसेनेच्या माध्यमातून राज्यभर आज करण्यात आलेले आंदोलन स्टंटबाजी नसून जनतेचा उद्रेक आहे. स्टंटबाजी करणाऱ्यांना जनतेचा उद्रेक काय समजणार असा टोला विशाल सावंत यांनी ग्रामपंचायत सदस्य अमित परब यांना लगावला आहे. अमित परब यांनी प्रथम आपली ग्रामपंचायत सांभाळावी शिवसेनेला शिकवू नये…

Read Full News

पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात वेंगुर्ला येथे शिवसेनेचे आंदोलन…

*💫वेंगुर्ले दि.०५-:* पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात – केंद्र शासनाच्या विरोधात आज वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले.पेट्रोल डिझेल दरवाढ कमी करा- नाहीतर खुर्च्या खाली करा,केंद्र सरकारचा निषेध असो,पेट्रोल डिझेल दरवाढ कमी झाली पाहिजे,अशा घोषणा देत पेट्रोल – डिझेलच्या दरवाढी विरोधात – केंद्र शासनाच्या विरोधात वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने आज वेंगुर्ले तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात…

Read Full News

जिल्हास्तरीय पोस्टर स्पर्धेत कोमल परब प्रथम….

*💫वेंगुर्ला दि.०५-:* नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता व श्रमदान अंतर्गत स्वछता जनजागृती विषयावर जिल्हास्तरीय खुल्या पोस्टर स्पर्धेत वेंगुर्ल्याची कोमल भरत परब ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. हॉटेल लौकिक सभागृह वेंगुर्ला येथे ‘स्वच्छता जनजागृती‘ यावर खुल्या गटामध्ये आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन साप्ताहिक किरात च्या संपादिका सीमा मराठे यांच्या हस्ते…

Read Full News

शिवजयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

*💫वेंगुर्ला दि.०५-:* छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला यांच्यातर्फे शनिवार २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता जिल्हास्तरीय खुल्या व शालेय गटासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता १० वी पर्यंतच्या शालेय गटासाठी ‘राष्ट्रमाता जिजाऊ यांचे अद्वितीय कार्य‘ (६ ते ८ मिनिटे) तर खुल्या गटासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे परराष्ट्र धोरण‘ (८…

Read Full News

*अखेर आरटीओ कॅम्प साठी नगरपालिकेने उपलब्ध करून दिली जागा

माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक अँड परिमल नाईक यांच् मागणीला यश* *💫सावंतवाडी-:* शहरात आरटीओ कॅम्प साठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक अँड परिमल नाईक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली होती. या मागणीला अखेर यश आले आहे. सावंतवाडी नगरपालिके कडून डॉ. स्वार यांच्या दवाखान्यात समोरील जिमखाना मैदान हे आरटीओ कॅम्प…

Read Full News

शेतीयंत्र दुरुस्तीचे मास्टर ट्रेनिग देणार: डॉ.बी.एन.सावंत

*वेंगुर्ला येथे शेती यंत्र दुरुस्ती प्रशिक्षण *💫वेंगुर्ला दि.०५-:* पारंपरिक शेती सद्या आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने आज शेतकरीवर्ग यत्रिकिकरणाकडे वळला आहे. मात्र, यंत्रेही कालांतराने दुरुस्तीस येत असल्याने शेतक-यांना शेतीयंत्र दुरुस्तीचे प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी शेती यंत्र दुरुस्तीचे बेसिक ट्रेनिग आयोजित करण्यात आले आहे. भविष्यात दोन दोन दिवसांचे मास्टर ट्रेनिगही येथे आयोजित करण्यात येईल, असे प्रतिपादन वेंगुर्ला येथील…

Read Full News

मालवण येथे १४ ते १९ फेब्रुवारी कालावधीत माघी गणेश जयंती उत्सव…

*💫मालवण दि.०५-:* रेकोबा मित्रमंडळ वायरी मालवण आणि माघी गणेश जयंती उत्सव मंडळ वायरी मालवण यांच्यावतीने संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त १४ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत सिद्धिविनायक पटांगण, शासकीय तंत्रनिकेतनच्या शेजारी, कुंभारमाठ येथे माघी गणेश जयंती उत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे उत्सवाचे ११ वे वर्ष असून या निमित्ताने…

Read Full News

You cannot copy content of this page