рд╕рд╛рд│реЗрд▓ рдордзреАрд▓ рддреНрдпрд╛ рдХреЛрдВрдмрдбреНрдпрд╛рдЪрд╛ рдореГрддреНрдпреВ рдЧреБрджрдорд░реВрди
शवविच्छेदन अहवालात स्पष्ट ; मालवण पंचायत समिती प्रशासनाने घेतली तात्काळ दखल *ð«मालवण दि.१०-:* मालवण तालुक्यातील साळेल गावात घरगुती कुक्कुटपालन प्रकल्पातील चार कोंबड्या एकाच वेळी दगावल्याचा प्रकार समोर आल्यानतर मालवण पंचायत समिती प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन घटनेचा पशुसंवर्धन विभागाकडून पंचनामा करून कोंबड्याचे शवविच्छेदन केले असता त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. साळेल गावात बुधवारी…
