Headlines

Global Maharashtra Breaking News

दिवंगत मनोहर कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार…

*💫वैभववाडी दि.१९-:* विकास विद्यालय सडूरे – अरुळे या हायस्कूलमध्ये सन 2019 – 20 या शैक्षणिक वर्षात मातृभाषा मराठी विषयात प्राविण्य मिळविलेल्या कु श्रध्दा शशिकांत रावराणे हिला सुनीता कदम यांच्या हस्ते रोख रक्कम रु.1,111/- , प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देऊन नुकतेच गौरविण्यात आले. दिवंगत मनोहर भागोजी कदम हे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक होते.त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृति…

Read Full News

दिवंगत मनोहर कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार….

*💫वैभववाडी दि.१९-:* विकास विद्यालय सडूरे – अरुळे या हायस्कूलमध्ये सन 2019 – 20 या शैक्षणिक वर्षात मातृभाषा मराठी विषयात प्राविण्य मिळविलेल्या कु श्रध्दा शशिकांत रावराणे हिला सुनीता कदम यांच्या हस्ते रोख रक्कम रु.1,111/- , प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देऊन नुकतेच गौरविण्यात आले. दिवंगत मनोहर भागोजी कदम हे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक होते.त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृति…

Read Full News

*चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरला नेमळे येथे अपघात*

*💫सावंतवाडी दि.१९-:* चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरचा टायर फुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या घळणीला आदळून नेमळे येथे अपघात झाला असून, या अपघातात गाडीच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात चालक रघुनाथ सावंत हे सुदैवाने बचावले आहेत. हा अपघात आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तेथे मोठी गर्दी केली…

Read Full News

किंग्ज ग्रुप महाराष्ट्र तर्फे मालवणात कोविड योद्धयांचा सन्मान…

*💫मालवण दि.१९-:* किंग्ज ग्रुप महाराष्ट्र (सिंधुदुर्ग) यांच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधित मालवणातील पोलीस, पत्रकार, डाँक्टर, सफाई कर्मचारी यांना कोविड योद्धया म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. किंग्ज ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी कुंभारमाठ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर मालवण पत्रकार समितीला कोविड योद्धा सन्मानपत्राने गौरविले. यावेळी मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल…

Read Full News

असलदेतील “त्या” अनोळखी महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलीसांना आले यश..

असलदेतील “त्या” अनोळखी महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलीसांना आले यश.. *💫कणकवली दि.१९-:* कणकवली तालुक्यातील असलदे येथील ओझर जंगलमय परिसरात एका बागेत एक अनोळखी स्त्री जातीचा मृतदेह गुरुवारी दि.१८ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता आढळला होता.अखेर “त्या” मृतदेहाची ओळख पटवण्यात कणकवली पोलीसांना यश आले आहे.पोलीसांनी सर्व पोलीस ठाण्यात वायरलेस मॅसेज दिल्यानंतर देवगड नाद येथील एक युवती नापत्ता…

Read Full News

स्थानिक नेतृत्वावर शिवसैनिक नाराज…

दिलेल्या शब्दाशी संघटना ठाम नाही-:बाळा परब *💫बांदा दि.१९-:* ऐकीकडे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेचा संघटनात्मक विस्तार करून पक्ष गावागावत पोहोचवण्यासाठी पाच दिवसांचे राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे मळेवाड जि.प.मतदारसंघासारख्या ग्रामीण भागातील शिवसैनिकांतून स्थानिक नेतृत्वावर नाराजी पहावयास मिळत आहे. त्यामुळे शिवसंपर्क अभियान कितपत यशस्वी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले…

Read Full News

घाटपायथ्यालगतच्या गावात ” भाई “ची धुलाई…

*💫कणकवली दि.१९-:* तालुक्यातील घाटपायथ्यालगत च्या गावातील ” भाई ” ची जोरदार धुलाई केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. मुंबईस्थित ग्रामस्थाच्या इमल्याची चावी या भाईकडे देखरेखीसाठी असते. मात्र ” भलतीच देखरेख ” करत असल्याच्या कारणावरून काही युवकांनी त्या भाईला आज सकाळी धू – धू धुतला. या धुलाइमागे नाजूक कारण असल्याची चर्चा गावात होती. दरम्यान भाई च्या या…

Read Full News

*राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने कणकवलीत शिवजयंती साजरी

*💫कणकवली दि.१९-:* शिवजयंती निमित्त कणकवली शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी दिलीप वर्णे, विलास गावकर, इम्रान शैख़ ,अमित केतकर ,डॉ विद्याधर तायशेटे, अनंत पारकर ,संजय मालंडकर उपस्थित होते त्याचबरोबर कणकवली शिवाजी महाराज नगर येथे राष्ट्रवादी नेते…

Read Full News

*युवासेना सावंतवाडी शहर अधिकारी पदी विशाल सावंत यांची नियुक्ती

पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्ष वाढीसाठी करणार काम *💫सावंतवाडी दि.१९-:* युवासेना सावंतवाडी शहर अधिकारी पदी आज विशाल सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांनी ही नियुक्ती केली आहे. यावेळी नवनिर्वाचित युवासेना शहर प्रमुख विशाल सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार दिपक केसरकर,…

Read Full News

नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते शिवस्तोत्राच’ अनावरण

*💫सावंतवाडी दि.१९-:* छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पालिकेतील शिवराज्याभिषेक प्रतिमेच्या शेजारी ‘शिवस्तोत्राच’ अनावरण नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सावंतवाडी नगरपालिकेत छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगराध्यक्ष संजू परब, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या हस्ते पालिकेच्या माध्यमातून अंध-अपंग बांधवांना मदतीचा हात देण्यात आला. नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच संजू परब यांच्या…

Read Full News

You cannot copy content of this page