*💫कणकवली दि.१९-:* शिवजयंती निमित्त कणकवली शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी दिलीप वर्णे, विलास गावकर, इम्रान शैख़ ,अमित केतकर ,डॉ विद्याधर तायशेटे, अनंत पारकर ,संजय मालंडकर उपस्थित होते त्याचबरोबर कणकवली शिवाजी महाराज नगर येथे राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले.यावेळी राजू वर्णे, दिलीप हिंदळेकर, उमेश वाळके, मर्गज आदी उपस्थित होते.
*राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने कणकवलीत शिवजयंती साजरी
