*💫कणकवली दि.१९-:* तालुक्यातील घाटपायथ्यालगत च्या गावातील ” भाई ” ची जोरदार धुलाई केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. मुंबईस्थित ग्रामस्थाच्या इमल्याची चावी या भाईकडे देखरेखीसाठी असते. मात्र ” भलतीच देखरेख ” करत असल्याच्या कारणावरून काही युवकांनी त्या भाईला आज सकाळी धू – धू धुतला. या धुलाइमागे नाजूक कारण असल्याची चर्चा गावात होती. दरम्यान भाई च्या या धुलाईची जोरदार चर्चा त्या गावासह तालुक्यात सुरू आहे.
घाटपायथ्यालगतच्या गावात ” भाई “ची धुलाई…
