рдХреБрдбрд╛рд│ рдПрдо.рдЖрдп.рдбреА.рд╕реА. рдпреЗрдереЗ рдмрд╛рдХрдбреНрдпрд╛рдВрдЪреЗ рд▓реЛрдХрд╛рд░реНрдкрдг….
युवा फोरम भारत संघटनेच्या संकल्पनेतून व नगरसेवक सचिन काळप व उषा आठल्ये यांचा स्तुत्य उपक्रम *ð«कुडाळ दि.२०-:* येथील युवा फोरम भारत संघटना मुख्य कार्यालय येथे ,युवा फोरम भारत संघटनेमार्फत कुडाळ शहरातील श्रीरामवाडी, कुडाळ एम.आय.डी.सी. (टाकीवर) येथे, शतपावली करण्यासाठी वृद्ध माणसं येतात. त्यांना बसायला मिळावे म्हणून युवा फोरम भारत संघटनेच्या संकल्पनेतून व नगरसेवक सचिन काळप व…
