Headlines

Global Maharashtra Breaking News

рдорд╛рд▓рд╡рдгрд▓рд╛ рдореБрд╕рд│рдзрд╛рд░ рдЕрд╡рдХрд╛рд│реА рдкрд╛рд╡рд╕рд╛рдиреЗ рдЭреЛрдбрдкрд▓реЗ….

बाजारात आलेल्या साऱ्यांची एकच धावपळ;आंबा, काजू पिकांचे नुकसान होण्याची शक्यता *💫मालवण, दि.२२-:* गेले दोन दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचे धुमशान सुरू असताना यातून सुटलेल्या मालवण तालुक्याला आज वरूण राजाने अचानक सायंकाळी हजेरी लावली अचानक सुरू झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने मालवणला झोडपून काढले. या पावसामुळे बाजारात आलेल्या साऱ्यांची एकच धावपळ उडाली. या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिकांचे…

Read Full News

*_рдорд╛рд▓рд╡рдг рдирдЧрд░рдкрд╛рд▓рд┐рдХреЗрдЪреА рд╡рд┐рд╢реЗрд╖ рд╕рднрд╛ рддрд╣рдХреВрдм….

प्रकल्पाचा डीपीआर सादर केलेल्या तांत्रिक सल्लागाराच्या उपस्थितीत आठ दिवसांनी पुन्हा होणार सभा *💫मालवण दि.२२-:* मालवण शहरातील पाणीपुरवठा योजना वृद्धिंगत करण्याच्या प्रकल्पाच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी देण्यासाठी आज आयोजित केलेली नगरपालिकेची विशेष सभा तहकूब करण्यात आली. या प्रकल्पाचा डीपीआर सादर केलेल्या तांत्रिक सल्लागाराच्या उपस्थितीत आठ दिवसांनी पुन्हा सभा घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले. मालवण नगरपालिकेची विशेष सभा ऑनलाइन…

Read Full News

рдЕрд▓реНрдкрд╡рдпреАрди рдореБрд▓реАрд╡рд░ рд▓реИрдВрдЧрд┐рдХ рдЕрддреНрдпрд╛рдЪрд╛рд░ рдХреЗрд▓реНрдпрд╛рдкреНрд░рдХрд░рдгреА рд╕рдВрд╢рдпрд┐рддрд╛рд╕ резрел рд╣рдЬрд╛рд░ рд░реБрдкрдпрд╛рдВрдЪрд╛ рдЬрд╛рдореАрди рдордВрдЬреВрд░….

*💫सिंधूदुर्गनगरी दि.२२-:* अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या डिगस राणेवाडी वाडी येथील संभाजी उर्फ आनंद अशोक राणे (२५) या संशयितास जिल्हा विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांनी १५ हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. संशयित आरोपीच्या वतीने ऍड अशपाक शेख यांनी काम पाहिले. कुडाळ तालुक्यातील एका गावात…

Read Full News

рдкрддрдкреЗрдвреАрдЪреА рдирд┐рд╡рдбрдгреВрдХ рдЬрд┐рдВрдХрдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рдЬреЛрдорд╛рдиреЗ рдкреНрд░рдпрддреНрди рдХрд░рд╛….

परमानंद वेंगुर्लेकर ; शिक्षक समिती विस्तृत कार्यकारिणीची सभा संपन्न. *💫मालवण, दि.२२-:* शिक्षक समितीच्या सर्व सदस्यांनी आजपासून संघटनेसाठी वेळ देण्याबरोबरच संपर्क वाढवावा. शिक्षकांची आपुलकीने चौकशी करत त्यांचे प्रश्न, समस्या जाणून घ्याव्यात. आक्रमकपणे समितीची भूमिका, केलेली कामे शिक्षकांपर्यंत पोहोचवा व अहोरात्र मेहनत घेऊन पतपेढीची निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष परमानंद वेंगुर्लेकर यांनी केले….

Read Full News

рд╡рд┐рдЬрдХрдиреЗрдХреНрд╢рди рддреЛрдбрдгреА рд╡рд┐рд░реЛрдзрд╛рдд рднрд╛рдЬрдкрдЪреЗ реирек рдлреЗрдмреНрд░реБрд╡рд╛рд░реА рд░реЛрдЬреА рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧрд╕рд╣ рд░рд╛рдЬреНрдпрд╛рдд рдЬреЗрд▓рднрд░реЛ рдЖрдВрджреЛрд▓рди…

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची पत्रकार परिषदेत माहिती *💫कणकवली दि.२२-:* विजबिलमाफी मिळावी आणि थकीत विजग्राहकांची विजकनेक्शन तोडणी विरोधात भाजपा 24 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्गसह राज्यात जेलभरो आंदोलन छेडणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली. खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात जेलभरो आंदोलन छेडले जाणार आहे. पालकमंत्र्यानी विजकनेक्शन न तोडण्याचेआदेश देऊनही पालकमंत्र्यांना न…

Read Full News

рдЕрд░реНрдерд╕рдВрдХрд▓реНрдкрд╛рдЪреНрдпрд╛ рдкрд╛рд░реНрд╢реНрд╡рднреВрдорд┐рд╡рд░ рдорд╣рд╛рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░рд╛рдд рд░рд╛рдЬрдХреАрдп рдХреЛрд░реЛрдирд╛ рддрд░ рдЖрд▓рд╛ рдирд╛рд╣реА рдирд╛…?

भाजपा आमदार नितेश राणे यांचा खोचक सवाल *💫कणकवली दि.२२-:* राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या तोंडावर आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री कोव्हीड पॉझिटिव्ह सापडू लागलेत. सत्ताधाऱ्यांना अडचणीचे ठरणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्रात राजकीय कोरोना तर आला नाही ना, असा खोचक सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. मागील दीड वर्ष राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरणारे आरोग्यमंत्री टोपे कोव्हीड पॉझिटिव्ह आले…

Read Full News

рдЖрджрд┐рд╡рд╛рд╕реА рдХрд╛рддрдХрд░реА рдорд╛рд░рд╣рд╛рдг рдкреНрд░рдХрд░рдг ; рд╡рдирдкрд╛рд▓ рд╕рд╣ рд╕рд░реНрд╡ рдЖрд░реЛрдкреАрдирд╛ 1 рджрд┐рд╡рд╕ рдкреЛрд▓реАрд╕ рдХреЛрдардбреА….

*💫कणकवली दि.२२-:* फोंडाघाट येथील आदिवासी कातकरीना मारहाण करणे वनपाल आणि वनरक्षकांना चांगलेच भोवले असून वनपाल शशिकांत साटम यांच्यासह अन्य 4 वनरक्षकांना एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासी अधिकारी डीवायएसपी डॉ रोहिणी सोळंके यांनी या गुन्ह्यातील वनपाल शशिकांत साटम, वनरक्षक संदिपकुमार सदाशिव कुंभार, सुभाष दिलीप बडदे, मच्छीन्द्र श्रीकृष्ण दराडे, सत्यवान सहदेव कुबल या आरोपीना…

Read Full News

рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧрд╛рдд рдпрд╛рд╡рд░реНрд╖реА рднрд╛рдд рдЦрд░реЗрджреАрдЪрд╛ рдЙрдЪреНрдЪрд╛рдВрдХ…

३ हजार ९९५ शेतकऱ्यांकडून ४४ हजार ४८१ क्विंटल भाताची खरेदी;आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश_* *💫कुडाळ दि.२२-:* पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात खरेदीसाठी प्रत्येक तालुक्यात शेतकरी संघ आणि सोसायटीच्या ठिकाणी एकूण ३५ भात खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली होती. या सर्व भात खरेदी केंद्रांमधून २० फेब्रुवारी पर्यंत एकूण…

Read Full News

рд╡рд┐рдирд╛ рдорд╛рд╕реНрдХ рдлрд┐рд░рдгрд╛рд▒реНрдпрд╛ рд╡реНрдпрдХреНрддрд┐рд╡рд░ рд╕рдХреНрддреАрдиреЗ рджрдВрдбрд╛рддреНрдордХ рдХрд╛рд░рд╡рд╛рдИ…

जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी : सार्वजनिक, धार्मिक व व्यक्तिगत कार्यक्रमांवर करडी नजर ठेवण्यात येणार *💫सिंधूदुर्गनगरी दि.२२-:* जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी यापुढे विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तिवर सक्तीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच कोरोना टेस्ट वाढविण्यात येणार आहेत. मृत्यु दर कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असून सार्वजनिक, धार्मिक व व्यक्तिगत कार्यक्रमांवर करडी नजर ठेवण्यात येणार…

Read Full News

рд╡рд┐рдирд╛рдорд╛рд╕реНрдХ рдлрд┐рд░рдгрд╛рд▒реНрдпрд╛ 240 рдЬрдгрд╛рдВрд╡рд░ рдХрд╛рд░рд╡рд╛рдИ….

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२२-:* जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात एका दिवसात, विनामास्क फिरणाऱ्या 240 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामध्ये एकूण 48 हजार रुपये दंड वसूल करणयात आला आहे. कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या असून जिल्ह्यात मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने…

Read Full News

You cannot copy content of this page