Headlines

Global Maharashtra Breaking News

प्राथमिक शिक्षक समिती दोडामार्ग मार्फत विद्यार्थ्यांचा गुण गौरव कार्यक्रम संपन्न….

*💫दोडामार्ग दि.२५ सुमित दळवी* महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा दोडामार्ग मार्फत दोडामार्ग तालुक्यातील विविध परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्राथमिक शिक्षक समिती शाखा दोडामार्ग च्या वतीने जानेवारी 2020 मध्ये इयत्ता पाचवी साठी शिष्यवृती सराव परीक्षा घेण्यात आली होती त्या सराव परीक्षेमध्ये गुणानुक्रमानुसार तालुक्यात.टॉप टेन विद्यार्थी .कु.यशवंत अविनाश भुजबळ (शाळा…

Read Full News

*जिल्ह्यात आज आणखी १० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्याने १० कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच आज नव्याने २१ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ६ हजार ९० झाली. आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १७३ झाली आहे. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात सक्रिय १५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांची संख्या…

Read Full News

१५०० ते ३००० चौरस फूट इमारत बांधकामाकरिता परवानगीची आवश्यकता नाही…

ग्रामविकास विभागाचा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार;आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश *💫कणकवली दि.२५-:* नगरविकास विभागाने अधिसूचनेन्वये इमारत बांधकामाबाबत बांधकाम परवानगीचे निकष निश्चित केले आहेत. १५०० चौरस फूट क्षेत्रफळापर्यंतच्या भूखंडावरील आणि १५०० चौरस फूट ते ३००० चौरस फूट क्षेत्रफळापर्यंतच्या भूखंडावर इमारत बांधकामाकरिता विहीत अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.अशी अधिसूचना काढली…

Read Full News

*राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना घेराव

शहरातील नागरिकांच्या मुलभूत गरजांबाबत चर्चा सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेत घेराव घातला. नगरपरिषदेच्या माध्यमातून दिव्यांगांना वितरीत होणारा निधी मागणी करून देखील काहींना वितरीत न झाल्याबाबत जाब विचारला. शहरातील नागरिकांच्या मुलभूत गरजांबाबत चर्चा केली. यावेळी शहराध्यक्ष देवा टेंमकर, आगस्तीन फर्नांडिस, हिदायतुल्ला खान, इफ्तिकार राजगुरू, बावतीस फर्नांडिस, नवल साटेलकर आदी…

Read Full News

जिल्हा बँकेच्या निवडणुका घेण्यास तीन पक्षांचे सरकार घाबरते-राजन तेली…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक ६ व्या वेळी पुढे गेली.. *💫कणकवली दि.२५-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक ६ व्या वेळी पुढे गेली आहे.जिल्हातील १००९ मतदार आहेत,तरीही कोरोनाचे कारण पुढे करत सरकार निवडणूक घायला घाबरत आहे.तीन पक्षाचे सरकार असल्याने एकमेकांवर विश्वास नसल्याने घाबरत आहे.हा राज्यातील सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला. यासंदर्भात सहकार…

Read Full News

अनाधिकृत मायनिंग प्रश्नी राज्यपालांकडे तक्रार करणार- राजन तेली…

_अनाधिकृत सिलिका मायनिंग व अवैद्य वाळू व्यवसायिकांच्या पाठीशी कोण?; प्रशासकीय अधिकारी व सत्ताधाऱ्यांचे साटेलोटे. *💫कणकवली दि.२५-:* अवैध मायनिंग यापूर्वी सुद्धा आम्ही आवाज उठवला आहे.खरतर कुंपणच शेत खात आहे.अधिकारी,कर्मचारी व पोलीस आणि मायनिंग अधिकारी एकत्र अनाधिकृत काम करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत.यापूर्वी जिल्हाधिकारी यांना भेटून माहिती दिली तरी कारवाई झाली नाही. कासार्डे येथे फक्त तीन लोक लीज…

Read Full News

मेढे येथील महाशिवरात्री साठी यावर्षी भाविकांना बंदी….

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय *💫दोडामार्ग दि.२५ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यातील शिवभक्तांचे प्रसिद्ध श्रद्धास्थान असलेल्या व भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या तेरवण मेढे येथील पवित्र तीर्थक्षेत्र समजल्या जाणाऱ्या श्री नागनाथ मंदिरात १० व ११ मार्च या दिवशी होणाऱ्या शिवयात्रेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दर्शनास येण्यास बंदी करण्यात आली असून तसे आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे देवस्थान समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले…

Read Full News

सावंतवाडीत ४५ वर्षांवरील हौशी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

*💫सावंतवाडी दि.२५* येथे आयोजित करण्यात आलेली ४५ वर्षांवरील लेदर बॉल हौशी क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. या स्पर्धेत कुडाळ संघाने वेंगुर्ला व सावंतवाडी ब संघावर मात करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतु संध्याकाळी पावसाचा व्यत्यय आल्याने उर्वरित सामने होऊ शकले…

Read Full News

कणकवली पं स च्या उपसभापतीपदी प्रकाश पारकर…

*💫कणकवली दि.२६-:* पं स च्या रिक्त असलेल्या उपसभापतीपदी प्रकाश पारकर यांच्या नावावर खासदार नारायण राणे यांनी शिक्कामोर्तब केले असून पारकर यांनी उपसभापती पदासाठी आपले नामनिर्देशन दाखल केले आहे. उपसभापतीपदी प्रकाश पारकर यांच्या नावाचा लिफाफा खासदार नारायण राणे यांनी भाजपा ग्रामीण तालुकाध्यक्ष संतोष कानडे, शहर तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्याकडे सुपूर्त केला. त्यानुसार पारकर यांनी आपले नामनिर्देशन…

Read Full News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो पदाधिकारी कार्यकत्यांनी केला भाजपात प्रवेश….

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे,आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत;कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीला धक्का *💫कणकवली दि.२५-:* राष्ट्रवादीच्या शेकडो पदाधिकारी कार्यकत्यांनी भाजपा नेते, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे,आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. हा प्रवेश कणकवलीत ओमगणेश निवास्थानीं करण्यात आला.या प्रवेशने कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीला फार मोठा…

Read Full News

You cannot copy content of this page