Headlines

Global Maharashtra Breaking News

आताची बाळासाहेबांची शिवसेना नव्हे; ही तर ‘औरंगी सेना’

प्रमोद जठार यांनी ठाकरे सरकारला फटकारले कणकवली : ठाकरे सरकार सत्तेत आल्यावर जनतेला वाटले होते की बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षीत असलेले हिंदुत्व वादी , महिलांचा सन्मान करणारें , रयतेचे सरकार आले. परंतु झाले विपरीत. ठाकरे सरकार चे गब्रु सरकार झाले .कुंपणच शेत खाऊ लागले. लोकांना वाटले राज्याच्या पाटलाचे हात कलम करणाऱ्या महाराज्यांचे नाव लावणारी ही सेना…

Read Full News

उत्तम स्टील मार्गे जाणाऱ्या रस्त्याची जिल्हाधिकाऱ्यांसह स्वतः पाहणी करणार

पालकमंत्री उदय सामंत;त्यानंतर पुढील निर्णय देणार असल्याचे दिले आश्वासन *💫सावंतवाडी दि.२७-:* सावंतवाडी तालुक्यातील उत्तम स्टील मार्गे जाणाऱ्या रस्त्या संदर्भात आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या सोबत या विषयावर चर्चा करण्यात आली आहे. यावेळी पुढील दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत पाहणी करून पुढील निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे. यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, जिल्हा…

Read Full News

मराठी भाषेचे संवर्धन होणे गरजेचे….

मालवण तालुका पत्रकार संघ अध्यक्ष प्रफुल्ल देसाई *💫मालवण दि.२७-:* आज सर्वत्र होत असलेले इंग्रजी भाषेचे आक्रमण पाहता मराठी भाषेचे संवर्धन होणे गरजेचे आहे. यासाठी आपण सर्वांनी मराठी भाषेचा वापर केला पाहिजे तरच मराठी भाषा टिकेल असे प्रतिपादन दै रत्नागिरी टाइम्सचे पत्रकार आणि मालवण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. प्रफुल्ल देसाई यांनी केले. मालवण एस.टी. आगारात…

Read Full News

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या जयंत पाटकर आणि सदफ खटखटे यांचा सत्कार…

मालवण शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत केले स्वागत *💫मालवण दि.२७-:* मुबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेशकर्ते झालेल्या जयंत पाटकर आणि श्रीमती सदफ खटखटे या दोघांचा मालवण शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत स्वागत करीत सत्कार करण्यात आला मालवण शहर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक कुंभारमाठ येथे झाली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मालवण तालुका…

Read Full News

मालवण येथे सापडलेल्या हरणटोळ सापाला जीवदान….

*💫मालवण दि.२७-:* मालवण येथे सापडलेल्या हरणटोळ सापाला सर्पमित्र आनंद बांबर्डेकर यांनी नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले आहे. हरणटोळला इंग्रजीत ‘ग्रीन स्नेक’ असे म्हटले जाते. ‘हरणटोळ’ हा झाडातून वस्ती करून राहतो. गाव, शहर, रानात त्याचे वास्तव्य असते. तो जंगलात सापडतो. नेहमी वेलींवर किंवा फांद्यावर दिसून येणारा हा साप घनदाट जंगल आणि उष्ण भागात आढळतो. हरणटोळ साप…

Read Full News

वयोवृद्ध, आजारी कार्डधारकांना ऑफलाईन धान्य वितरण करा….

मातृत्व आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष आप्पा चव्हाहण व हरिश्चंद्र वेंगुर्लेकर यांनी केली तहसीलदारांकडे मागणी *💫मालवण दि.२७-:* वयोवृद्ध, आजारी कार्डधारकांना ऑफलाईन धान्य वितरण करण्याची मागणी, मालवणातील मातृत्व आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष आप्पा चव्हाहण व हरिश्चंद्र वेंगुर्लेकर यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे सध्या रेशन दुकानावर ऑनलाईन धान्य वितरण करण्याच्या सूचना व्हॉटस् अॅपवर मिळाल्या आहेत. असे धान्य दुकानदारांकडून सांगण्यात येते….

Read Full News

मराठी भाषेच्या प्रसाराला ग्रंथालयांचे योगदान महत्त्वाचे-: आमदार उदय सामंत….

*💫ओरोस दि.२७-:* २७ फेब्रुवारी हा दिवस ज्येष्ठ कवी वि .वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे आयोजित ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात…

Read Full News

दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य

साहित्यिक चंद्रकांत पारकर; मालवण येथील भंडारी ए.सो.हायस्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन साजरा *💫मालवण दि.२७-:* वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांनी आधुनिक मराठी कवितेला व नाट्याला नवे वलय देण्याचे कार्य केले. त्यांच्याच मराठी साहित्यातून त्यांचे मराठीवर असलेले जाज्वल्य प्रेम आणि मराठी भाषेच्या विकास व संवर्धनाबाबत असलेली तळमळ दिसून येते. मायबोली ही आपल्या जन्मभूमीकडून आणि आपल्या आईकडून…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची ४ मार्च रोजी कुलाबा येथे बैठक

जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे बाळा गावडे यांचे आवाहन *💫सावंतवाडी दि.२७-:* सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचा आढावा घेवून संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक गुरुवार, ४ मार्च रोजी दुपारी २:३० वाजता गांधी भवन, तन्ना हाऊस, मॅजेस्टीक आमदार निवासच्या मागे, रिगल सिनेमाजवळ, कुलाबा, मुंबई येथे होणार आहे. या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना निमंत्रित…

Read Full News

जिल्ह्यात 373 विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कोवीडच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात 373 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये महसूल विभागाने काल एका दिवसात 27 व्यक्तींवर कारवाई करत एकूण 6 हजार…

Read Full News

You cannot copy content of this page