मालवण येथे सापडलेल्या हरणटोळ सापाला जीवदान….

*💫मालवण दि.२७-:* मालवण येथे सापडलेल्या हरणटोळ सापाला सर्पमित्र आनंद बांबर्डेकर यांनी नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले आहे. हरणटोळला इंग्रजीत ‘ग्रीन स्नेक’ असे म्हटले जाते. ‘हरणटोळ’ हा झाडातून वस्ती करून राहतो. गाव, शहर, रानात त्याचे वास्तव्य असते. तो जंगलात सापडतो. नेहमी वेलींवर किंवा फांद्यावर दिसून येणारा हा साप घनदाट जंगल आणि उष्ण भागात आढळतो. हरणटोळ साप हिरवा, पिवळा, तर कधी तपकिरी अशा मिश्र रंगांमध्ये सुद्धा आढळतो.

You cannot copy content of this page