Headlines

Global Maharashtra Breaking News

рдкрд╛рд╡рд╕рд╛рд│реНрдпрд╛рдд рдкреВрд░рд╕рджреГрд╢реНрдп рд╕реНрдерд┐рддреАрдмрд╛рдмрдд рдкреНрд░рд╢рд╛рд╕рди рдЧрдВрднреАрд░ рдирд╛рд╣реА

कृषी समिती सभेत सदस्यांचा आरोप : जिल्हाधिकारीऱ्यांचे लक्ष वेधण्याचा ठराव *💫सिंधुदुर्गनगरी दि०१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्या गाळाने भरल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण होते. अनेक घरे व शेती बागायतीमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मात्र याबाबत जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री गंभीर नाहीत. असा आरोप आजच्या कृषी समिती सभेत सदस्यांनी केला .तर जिल्हा प्रशासनाकडे गाळ काढण्यासाठी…

Read Full News

рдХреГрд╖реА рдпрд╛рдВрддреНрд░рд┐рдХреА рдЙрдкрдХрд░рдгрд╛рд╕рд╛рдареА ремремремрен рд╢реЗрддрдХрд▒реНрдпрд╛рдВрдЪреЗ рдкреНрд░рд╕реНрддрд╛рд╡

*_▪️निधी अभावी केवळ १२० लाभार्थींना मिळणार लाभ : कृषी समिती सभेत माहिती;किमान १५ कोटी निधी देण्याचा ठराव_* सिंधुदुर्गनगरी ता ०१ राज्य कृषी विभागाकडे ५० टक्के अनुदानावर कृषी यांत्रिकी उपकरणे योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी जिल्ह्यातील ६६६७ शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यांना लाभ देण्यासाठी २४ कोटी २० लाख रुपये निधीची आवश्यकता आहे. मात्र प्रत्यक्षात १ कोटी ३३…

Read Full News

рд╕. рдХрд╛. рдкрд╛рдЯреАрд▓ рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдорд╣рд╛рд╡рд┐рджреНрдпрд╛рд▓рдпрд╛рдд рдорд░рд╛рдареА рд░рд╛рдЬрднрд╛рд╖рд╛ рджрд┐рди рд╕рд╛рдЬрд░рд╛ ….

*💫मालवण दि.०१-:* कुसुमाग्रजांनी केलेले मराठी भाषेविषयीचे कार्य हे प्रेरणादायी असून त्यांचे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. मराठी भाषा, साहित्य, समाज आणि संस्कृती टिकविण्यावर कुसुमाग्रजांनी व तत्कालीन साहित्यिकांनी केलेले कार्य व त्यांचे योगदान दृष्टिआड करून चालणार नाही म्हणून आजच्या विद्यार्थ्यांनी थोर साहित्यिकांना समजावून घेणे त्यांच्या ग्रंथाचे वाचन करणे, वाचन संस्कृती टिकवणे महत्वाचे आहे, असे…

Read Full News

рд░реЛрдЯрд░реА рдХреНрд▓рдм рдорд╛рд▓рд╡рдг рддрд░реНрдлреЗ рддреАрдирд╢реЗ рдкреБрд╕реНрддрдХреЗ рдкреНрд░рджрд╛рди…

*💫मालवण दि.०१-:* रोटरी क्लब मालवण तर्फे तीनशे इंग्रजी पुस्तके मालवण मधील नगर वाचन मंदिर, स .का.पाटील महाविद्यालय, भरतगड इंग्लिश स्कूल यांना ₹ वितरीत करण्यात आली. ही इंग्रजी पुस्तके बेंगलोर ऑर्चर्ड क्लबचे माजी अध्यक्ष रोटेरियन रवी शंकर डाकोजि यांच्यामार्फत अमेरिकेहून मागवण्यात आली होती. यावेळी रोटरी क्लबचे रोटेरियन डॉ. अजित लिमये, रोटेरियन श्रीनिवास हडकर, महेश काळसेकर, प्रा….

Read Full News

рдиреНрд╣рд╛рд╡реЗрд▓реАрдд рдЙрджреНрдпрд╛ ‘рд╡реГрд╖рдн рдкрд╡рдирд╛рд╕рди’ рдирд╛рдЯреНрдпрдкреНрд░рдпреЛрдЧ…

*💫बांदा दि.०१-:* अंगारकी संकष्टीचे औचित्य साधून न्हावेली विवरवाडी येथील श्री गणेश मंदिराजवळ मंगळवार २ मार्च रोजी रात्री 9 वाजता नाईक दशावतार नाट्य मंडळ झरेबांबर यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग ‘वृषभ पवनासन’ सादर होणार आहे. परिसरातील नाट्यप्रेमींनी कोरोनाचे नियम पाळत याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read Full News

рднрд╛рд░рддреАрдп рднреНрд░рд╖реНрдЯрд╛рдЪрд╛рд░ рдирд┐рд╡рд╛рд░рдг рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧрдЪреНрдпрд╛ рдХрд╛рдпрджреЗрд╢реАрд░ рд╕рд▓реНрд▓рд╛рдЧрд╛рд░ рдкрджреА рд╕рд╛рдИрдкреНрд░рд╕рд╛рдж рдХрд▓реНрдпрд╛рдгрдХрд░ рдпрд╛рдВрдЪреА рдирд┐рдпреБрдХреНрддреА

*💫बांदा दि.०१-:* भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष श्री.आशुतोष त्रिपाठी यांनी सिंधुदुर्गातील बांदा, सावंतवाडीचे सामाजिक कार्यकर्ते व सीए साईप्रसाद कल्याणकर यांची “कायदेशीर सल्लागार” पदी नियुक्त केल्याची माहिती कोकण विभाग सीईओ राजन रेडकर यांनी दिली. भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दाजी नाईक व महिला जिल्हाध्यक्ष सौ.रिमा मेस्त्री व कोकण विभाग सीईओ राजन रेडकर यांनी…

Read Full News

рдЗрдиреНрд╕реБрд▓реАрдд рдЖрда рдПрдХрд░ рдмрд╛рдЧрд╛рдпрддреА рдЖрдЧреАрдЪреНрдпрд╛ рднрдХреНрд╖рд╕реНрдерд╛рдиреА….

*💫बांदा दि.०१-:* इन्सुली गावकरवाडी येथे शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे ८ एकर काजू बागायती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. दुपारच्या वेळी आग लागल्याने सुमारे २०० हून अधिक काजू कलमे, आंबा, फणस आदी झाडे जळून सुमारे ५ लाखाचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गावकरवाडी येथील आपट्याचे भरड येथे नाना…

Read Full News

*рд╡рддреНрд╕рд▓рд╛ рдкрд╛рдЯреЗрдХрд░ рдпрд╛рдВрдЪреЗ рдЕрд▓реНрдкрд╢рд╛ рдЖрдЬрд╛рд░рд╛рдиреЗ рдирд┐рдзрди

*💫कणकवली दि.०१-:* शहरातील कनकनगर येथील रहिवासी वत्सला नारायण पाटेकर (72) यांचे सोमवार 1 मार्च रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कनकनगर येथील पाटेकर किराणा व स्टेशनरी दुकानाचे मालक प्रमोद पाटेकर, बाळा पाटेकर व महेश पाटेकर बंधू यांच्या त्या मातोश्री होत.

Read Full News

_рдирд╛рдЧрд░рд┐рдХрд╛рдВрдиреА рд╕рд░рдХрд╛рд░реА рд╡ рдЦрд╛рд╕рдЧреА рд╣реЙрд╕реНрдкрд┐рдЯрд▓рдордзреНрдпреЗ рдХреЛрд╡рд┐рдб рд▓рд╕реАрдХрд░рдг рдХрд░рд╛рд╡реЗ- рдбреЙ.рдорд╣реЗрд╢ рдЦрд▓рд┐рдлреЗ…..

कणकवली येथील संजीवनी संजीवनी हॉस्पिटल मध्ये कोरोना लसीकरणाचा शुभारंभ. *💫कणकवली दि.०१-:* सिंधुदिर्ग जिल्ह्यात खाजगी रुग्णालयांमध्ये सात ठिकाणी व शासकीय जिल्हा रुग्णालय येथे अशा आठ ठिकाणी कोविड लसीकरण कक्षांचा शुभारंभ करण्यात येत आहे. कणकवलीत चार खाजगी रुग्णालयांमध्ये प्रत्येकी अडीचशे रुपये देऊन कोविड लस उपलब्ध करुन दिली जाणार आहे. दर दिवशी सरासरी शंभर नागरिकांना लसीकरण करण्यात येईल.त्यामुळे…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рддреАрд▓ рдЦрд╛рдЬрдЧреА рд░реБрдЧреНрдгрд╛рд▓рдпрд╛рддреАрд▓ рдХреЛрд░реЛрдирд╛ рд▓рд╕реАрдХрд░рдгрд╛рдЪрд╛ рд╢реБрднрд╛рд░рдВрдн…

*💫कणकवली दि.०१-:* येथील डॉ. नागवेकर हॉस्पिटलमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्या उपस्थितीत खाजगी रुग्णालयांमध्ये सुरु करावयाच्या कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात खासगी दवाखान्यांमध्ये २५० रुपयांमध्ये ही लस देण्यात येणार आहे. ६० वर्षावरील जेष्ठ नागरिक तसेच ४५ ते ५९ वयोगटातील विविध प्रकारच्या आजारांचा त्रास असलेल्यांना ही लस देण्यात येणार असल्याचे डॉ….

Read Full News

You cannot copy content of this page