*💫कणकवली दि.०१-:* शहरातील कनकनगर येथील रहिवासी वत्सला नारायण पाटेकर (72) यांचे सोमवार 1 मार्च रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कनकनगर येथील पाटेकर किराणा व स्टेशनरी दुकानाचे मालक प्रमोद पाटेकर, बाळा पाटेकर व महेश पाटेकर बंधू यांच्या त्या मातोश्री होत.
*वत्सला पाटेकर यांचे अल्पशा आजाराने निधन
