*💫बांदा दि.०१-:* अंगारकी संकष्टीचे औचित्य साधून न्हावेली विवरवाडी येथील श्री गणेश मंदिराजवळ मंगळवार २ मार्च रोजी रात्री 9 वाजता नाईक दशावतार नाट्य मंडळ झरेबांबर यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग ‘वृषभ पवनासन’ सादर होणार आहे. परिसरातील नाट्यप्रेमींनी कोरोनाचे नियम पाळत याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
न्हावेलीत उद्या ‘वृषभ पवनासन’ नाट्यप्रयोग…
