*पहिली केंद्रीय उड्डाण समितीची परवानगी घ्या नंतरच तारीख जाहीर करा
*मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा खोचक टोला* *ð«कणकवली दि.०४-:* चिपी एअरपोर्टच्या अनेकदा उद्घाटन तारखा जाहीर झाल्या आहेत.तर सध्याच्या भाजपा खासदारांनी महसूलमंत्री, उद्योगमंत्री,पालकमंत्री असताना अनेकदा दगड लावत आपली नावे कोरली. शिवसेनेच्या पालकमंत्र्यांनी गणेश चतुर्थी दरम्यान गणपती आणत विमान उतरवलं.शिवसेना खासदारांनी पुन्हा एकदा १ मार्चला उद्घाटन करण्याचे जाहीर केले.पण अद्याप उद्घाटन झाले नाही,ही जनतेची चेष्टा चालवली आहे.पहिल्यादा…
