Headlines

Global Maharashtra Breaking News

*ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडल्यास वीज मंडळ कार्यालयास घालणार घेराव

भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांचा इशारा *💫वेंगुर्ले दि.१-:* अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारने शेतकरी आणि सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे.ज्या ग्राहकांचे वीजबिल थकलेले आहे, त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येणार आहे,अशी माहिती उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. २ मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजेचे कनेक्शन तोडले जाणार नाहीत, असे अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले…

Read Full News

माणुसकी हरवत चाललेल्या जमान्यात अमोल गावडे यांनी जपला प्रामाणिकपणा

बाजारपेठेत सापडलेली दिड तोळ्याची चैन केली पोलिसांच्या स्वाधीन* *💫सावंतवाडी दि.११-:* समाज्यात आज माणुसकी हरवत चालली असतांना सोनुर्ली येथील नारायण उर्फ अमोल गावडे या युवकाले प्रामाणिकपणा दाखवत सावंतवाडी बाजारात सापडलेली तब्बल दिड तोळ्याची सोन्याची चैन पोलिसाच्या ताब्यात दिली. अमोल यांने दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल पोलिसांनीही त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. तर ज्या कोणाची ही चैन असेल त्याने सावंतवाडी…

Read Full News

*युवक कॉंग्रेस विधानसभा उपाध्यक्ष पल्लवी तारी यांची कॅन्सरग्रस्त युवतीला आर्थिक मदत*

*💫मालवण दि.११-:* जागतिक महीला दिनाचे औचित्य साधत कुडाळ मालवण विधानसभा युवक काँग्रेस वतीने या विधानसभा क्षेत्रातील महिलांचा सन्मान करत महिला सन्मान सप्ताह साजरा करत असतानाच मालवण शहरातील हर्षदा तांडेल या कॅन्सरग्रस्त युवतीला युवक काँग्रेसच्या विधानसभा उपाध्यक्ष पल्लवी तारी यांच्या पुढाकाराने औषधोपचारासाठी रोख रक्कम स्वरूपात सुपूर्द करीत मदतीचा हात दिला आहे यावेळी युवक काँग्रेसचे प्रवक्ता अरविंद…

Read Full News

कुणकेश्वर महाशिवरात्रौत्सव साध्यापद्धतीने साजरा

*💫देवगड दि.११-:* यावर्षी कोरोनाच्या श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्रौत्सव यात्रा केवळ धार्मिक विधी व मोजक्याच भाविकांच्या साजरा करण्यात आला.दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारा यात्रोत्सव यावर्षी मात्र कोरोनामुळे ग्रामस्तरावर सुरू झाल्याने कुणकेश्वर परिसर सुनासुना दिसत होता. कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवाला गुरूवारपासून सुरूवात झाली गुरूवारी पहाटे २ वा.पासुन दर्शनाला सुरूवात झाली.स्थानिक पुजारी, देवस्थानचे देवसेवक, विश्वस्त आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत…

Read Full News

पाडलोसमध्ये सिंधु कोकण दुग्ध संस्थेच्या दुध संकलन केंद्राचे उद्घाटन…

*💫बांदा दि.११-:* दुग्ध व्यवसाय हा परंपरागत व्यवसाय असून याला मरण नाही तर या व्यवसायात मोठा फायदा आहे. शासनाच्या सुविधांचा लाभ घेत दुध उत्पादक शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय शास्त्रोशुद्ध पद्धतीने करावा, असे प्रतिपादन सावंतवाडी पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी डॉ. सुधाकर ठाकूर यांनी केले. पाडलोस गावासह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सशक्त होण्यासाठी ‘सिंधु कोकण दुग्ध उत्पादक सहकारी संस्था…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी 15 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.११-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 211 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 162 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 15 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर २१ रुग्णानी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read Full News

आचरा ग्रामपंचायतकडून शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

शाळांना प्रयोगशाळा साहित्य, पुस्तके, आणि क्रीडा गणवेश आले देण्यात *💫मालवण दि.११-:* आचरा गावातील प्राथमिक शाळेच्या मुलांना शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने आचरा गावात येणाऱ्या शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आचरा ग्रामपंचायत कडून देण्यात येणारे हे साहित्य आचरा ग्रामपंचायत सरपंच प्रणया टेमकर याच्यांहस्ते मुख्याध्यापकांकडे सुपुर्द करण्यात आले यावेळी उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, माजी…

Read Full News

दानशूर व्यक्तिमत्त्वांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा-:सरपंच प्रणया टेमकर…

नाट्य निर्माता दिगंबर मुंबरकर यांच्या कडून केंद्र शाळा आचरे नं १ला साऊंड सिस्टीम प्रदान *💫मालवण दि.११-:* आपल्या शाळे प्रती असलेल्या आत्मियतेमुळे मुंबईकर यांच्या सारखी व्यक्ती शाळेला मदत करत आहेत अशा दानशूर व्यक्तींमत्वांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन आचरा सरपंच प्रणया टेमकर यांनी केद्र शाळा आचरे येथे केले. शाळेची गरज ओळखून नाट्य निर्माता दिगंबर मुंबरकर यांच्या कडून…

Read Full News

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण संपादीत ‘सिंधुसाहित्यसरिता’ पुस्तक खरेदीस प्राथमिक शाळांना मान्यता….

*💫मालवण दि.११-:* कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने संपादित केलेले ‘सिंधुसाहित्यसरिता’ हे सिंधुदुर्गातील प्रतिभावान साहित्यिकांच्या साहित्यविषयक कार्याचा आढावा घेणारे पुस्तक नुकतेच सत्वश्री प्रकाशन रत्नागिरी यांच्यामार्फत प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रतिभावंत साहित्यिकांची ओळख करुन देण्यात आली आहे. यामध्ये सिंधुदुर्गातील जे साहित्यिक सुप्रसिद्ध असूनही जनसामान्यांपर्यंत पोहचू शकले नाहीत, अशा वीस निवडक साहित्यिकांना स्थान…

Read Full News

कनक रायडर्स च्या सायकलपतुंची अनोखी नाईट सायकल रायडिंग

महाशिवरात्री निमित्त आयोजन कणकवली दि .11 मार्च (प्रतिनिधी ) : महाशिवरात्रीनिमित्त कणकवली शहरातील कनक रायडर्स च्या सायकलपटूंनी 104 किलोमीटर नाईट सायकल रायडिंग करून अनोख्या पद्धतीने शिवशंभोचरणी आपली श्रद्धा अर्पण केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक सायकल रायडिंग कार्यक्रमात कणकवली शहरातील कनक रायडर्स चे सायकलपटू सहभागी असतात. महाशिवरात्रीनिमित्त काहीतरी वेगळे करण्याची कल्पना कनक रायडर्स चे मकरंद वायगंणकर यांना…

Read Full News

You cannot copy content of this page