बाल विकासासाठी जबाबदारीने काम करणे आवश्यक-: विश्वनाथ कांबळी…
*ð«वेंगुर्ला दि.१५-:* बाल संरक्षणासाठी आपला सर्वांचाच पुढाकार महत्त्वाचा आहे. लोक सहभागातून बाल संरक्षण ही एक निरंतर प्रक्रिया आहे. ग्राम बाल संरक्षण समिती गठीत करुन पुढाकार घेण्याची संधी आपल्याला लाभलेली आहे. मुलं ही देशाची संपत्ती असून आपण तिचा सांभाळ करणारे केवळ विश्वस्त आहोत. म्हणूनच मुलांच्या शाश्वत संरक्षणासाठी, त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी ग्राम बाल संरक्षण समितीने जबाबदारीने काम…
