*💫सावंतवाडी दि.१५-:* सिंधुदुर्ग रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत यांना त्याच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हा राष्ट्रवादी कडून पुष्पगुच्छ देत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यावेळी काका कुडाळकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून खा. विनायक राऊत यांना वाढदिवसानिमित्त देण्यात आल्या शुभेच्छा
