खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त फातिमा कॉनवेट आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप*

*💫मालवण दि.१५-:* फातिमा कॉनवेट आश्रम येथे आज रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार , लोकप्रिय शिवसेना गटनेते शिवसेना सचिव , मा . श्री . विनायकजी राऊत साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त जीवनावशक वास्तूचे वाटप करण्यात आले , तसेच लहान मुलांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला . यावेळी उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे , शहर प्रमुख बाबी जोगी , मालवण उपशहर प्रमुख बाळू नाटेकर , युवा तालुका प्रमुख आतु फर्नाडिस , अक्षय भोसले , विद्या फर्नाडिस , नीलम शिंदे , दीपा शिंदे , व इतर मा . उपस्थित होते .

You cannot copy content of this page