अत्याधुनिक आयसीयू युनिटचा शानदार लोकार्पण सोहळा संपन्न

*आयुर्वेदिक महाविद्यालयांचे ज्येष्ठ संस्था चालक रमेश पई यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन*

*💫सावंतवाडी दि.१५-:* येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयासमोरील जागेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक आयसीयू युनिटचा लोकार्पण सोहळा आज पार पडला आहे. यावेळी ज्येष्ठ संस्थाचालक रमेश पई यांच्या हस्ते फित कापून या अद्यावत अशा इमर्जन्सी सर्व्हिस उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी आयुर्वेदिक महाविद्यालय संस्थेचे अध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, संस्था चालक गितेश पोकळे, बाळा बोरेडकर, रमेश बोंद्रे, तसेच डॉ. गुप्ता, डॉ. चितारी, डॉ. शबिना राजगुरू, डॉ. मुरली चव्हाण , डॉ. लेले, डॉ. कुश प्रसाद, डॉ. वालिया,आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य डॉ. पाटील, उपप्राचार्य डॉ. दळवी, पुजा वारंग, दिंगबर पोकळे, उमा वारंग आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page