Headlines

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) शारदा पोवार यांची वेंगुर्ला मठ सतये येथे भेट…

⚡वेंगुर्ला ता.०२-: सिंधुदुर्ग उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) तथा DCSMH ऍप साठी वेंगुर्ला तालुका नोडल अधिकारी शारदा पोवार यांनी वेंगुर्ला मठ सतये येथे भेट देऊन DCSMH ऍप संदर्भात पाहणी व मार्गदर्शन केले. यावेळी वेंगुर्ला मंडळ अधिकारी विनायक कोदे, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग पटवर्धन, मठ तलाठी श्री. मोरे, सतये पोलीसपाटील शमिका धुरी, पीकपाहणी सहाय्यक स्वप्नील धुरी, सतये येथील शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page