कोकणी माणसाच्या विकासाचा ध्यास असलेला युवा नेता ” डॉ नीलेश राणे”
राजकारणात मैत्री जपणारा व कार्यकर्त्यांना कणा मानणारा अशी आहे ओळख ;वाढदिवसानिमित्त नीलेश राणेंवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव *ð«सावंतवाडी दि.१७-:* कार्यकर्ता हा कणा मानून नेहमी तळागाळातील कार्यकर्त्यांच्या हाकेला धाऊन जाण्याची कुवत ठेवणारा नेता म्हणून भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार डॉ. निलेश राणे यांची कोकणच्या राजकारणात ओळख प्राप्त आहे . राजकारणात कार्यकर्त्यांशी मैत्रीचे संबंध जोपासणारे व्यक्तिमत्त्व म्हणून…
