*💫दोडामार्ग दि.१५सुमित दळवी-:* दोडामार्ग नगरपंचायत चे माजी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांचा वाढदिवस या वर्षी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. दरवर्षी चव्हाण यांचा वाढदिवस हा मोठया उत्साहात वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन साजरा केला जातो,परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व्यापारी मित्रमंडळ व शहरवासीय यांनी चव्हाण यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला.
माजी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांचा वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा…
