Headlines

Global Maharashtra Breaking News

मडुऱ्यातील कोसळलेल पूल अधिकच धोकादायक…

दुरूस्ती न केल्यास अपघाताची शक्यता *💫बांदा दि.०८-:* मडुरा हनुमान मंदिराजवळी पुलाचा भाग पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोसळला असून सद्यस्थितीत तो अधिकच धोकादायक बनला आहे. मडुरा ग्रामपंचायत प्रशासनाने दुरूस्तीची मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग डोळेझाक करत असल्याचे, मडुरा पंचक्रोशीतील नागरिकांमधून बोलले जात आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी पुलाच्या भरावाची डागडुजी न केल्यास पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत…

Read Full News

संजू विरनोडकर टीमकडून दाणोली गावात कोरोना प्रतिबंधक फवारणी…

गावात कोरोनाचा शिरकाव झाल्याने घेतला पुढाकार *💫सावंतवाडी दि.०७-:* दाणोली येथे कोरोनाचे रूग्ण सापडताच संजू विरनोडकर व टिमने दाणोली बाजारपेठ, वाडी, मृतबाधितताच्या संपुर्ण घरात, बाबुराव पाटयेकर हायस्कूल दाणोली या भागात कोरोना बाधित सापडल्यामुळे या संपुर्ण स्कुलमध्ये कोव्हिड प्रतिबंधकफवारणी केली आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत गावचे सरपंच, संदिप सुखी, महेश सुखी व गावातील युवकांनी महिलानी देखील सहभाग घेतला…

Read Full News

कणकवली प्राथमिक शाळा स्थलांतराबाबत सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय…

संजना सावंत; शाळा बचाव संघर्ष समिती,शाळा व्यवस्थापन समितीने दिले जिल्हा परिषद अध्यक्षाना दिले निवेदन.. *💫कणकवली दि.०७-:* कणकवली प्राथमिक शाळा क्रमांक ३ स्थलांतरांबद्दल मतमतांतरे आहेत.याबाबत आ.नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे,शाळा व्यवस्थापन समिती, शाळा बचाव संघर्ष समिती, भालचंद्र महाराज संस्थान,पालक,आजी-माजी विद्यार्थी यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल,असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी केले. कणकवली पंचायत…

Read Full News

पोलिस नाईक कै आत्माराम गांवकर यांच्या पत्नीला अनुकंपाखाली नोकरी…

जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांच्याहस्ते नियुक्तीपत्र;पोलिस अधीक्षक दाभाडे यानी दाखविली अडिज महिन्यात तत्परता कणकवली पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक कै आत्माराम विजय गांवकर यांचे १ जानेवारी २०२१ रोजी आकस्मिक निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती अर्पिता यानी १६ फेब्रूवारी २०२१ रोजी अनुकंपाखाली नोकरी मिळण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे अर्ज केला होता. परिपूर्ण अर्ज व शारीरिक…

Read Full News

‘त्या’ सुरक्षा रक्षकाची चौकशी करा…

आमदार वैभव नाईक : मत्स्य आयुक्तांकडे केली तक्रार; मासळी चोरी प्रकरण *💫मालवण दि.६-:* सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाने सोमवारी पकडलेल्या गोव्यातील एलईडी पर्ससीनेट टॉलर वरील काही लाखो रुपयांची मासळी मत्स्यव्यवसाय विभागाच्या सुरक्षा रक्षकाने परस्पर लंपास केल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मत्स्य व्यवसाय विभागाने याबाबत संबंधित सुरक्षा राक्षकास नोटीस बजावून खुलासा मागितला आहे. तर प्रकाराबाबत संतप्त झालेल्या…

Read Full News

जिल्ह्यातील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे

माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक अँड. परीमल नाईक यांनी केले आवाहन *💫सावंतवाडी दि.६-:* सध्या राज्यासह देशात कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर स्वरूपाची असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनावर ताण येत असून, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे तसेच मास्क व सोशल डिस्टंसिंग या सारख्या नियमाचे पालन करावे असे…

Read Full News

पळून गेलेल्या ट्रॉलरबाबत १५ रोजी सुनावणी…

मालवण (प्रतिनिधी) मालवण बंदरातील पळून गेलेल्या रत्नागिरी साखरीनाटे येथील ‘एच अताउल्ला’ या एलईडी टॉलर वरील कारवाई बाबत सहाय्यक मत्स्य विभागाचे अधिकारी मुरारी भालेकर यांनी मालवण तहसीलदारांकडे प्रतिवेदन सादर केले असून याबाबत गुरुवार दि. १५ एप्रिल रोजी तहसीलदार कार्यालय येथे सुनावणी होणार आहे. मालवण येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त विभागाच्या शीतल या गस्ती नौकेने शुक्रवारी रात्री रत्नागिरी…

Read Full News

केसरी धनगरवाडीतील घराना सोसाटयाच्या वाऱ्याचा मोठा फटका…

छप्पर पत्रे उडून लाखोंनी रूपयांचे नुकसान;मुसळधार पावसासह जोरदार वादळ *💫सावंतवाडी दि.०६-:* आज झालेल्या या मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याने केसरी धनगर वाडी येथील घरांना मोठा तडाखा बसला. अनेक रांची छपरे व पत्रे उडून गेल्याची घटना घडली. याबाबतची माहिती माजी पंचायत समिती सदस्य व शिवसेना उपतालुकाप्रमुख राघोजी सावंत यांनी दिली. आज झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे…

Read Full News

…अखेर सिंधुदुर्गातील वाळू गोव्यात जाणार

माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी दिला न्याय.. *💫कणकवली दि.०६-:* सिंधुदुर्गातील वाळूच्या गाड्यांना मागील 25 दिवस गोव्यात नो एन्ट्री होती. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी गोवा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्याशी केलेल्या यशस्वी चर्चेनंतर आता सिंधुदुर्गातील वाळूचे डंपर पूर्वीप्रमाणे गोव्यात जायचा मार्ग मोकळा झाला आहे. सिंधुदुर्गातील वाळू व्यावसायिक मोठ्या प्रमाणात गोव्यात वाळूपुरावठा करतात….

Read Full News

सर्व नागरिकांना कोरोना लस दया…

मालवण प स सभेत मागणी मालवण (प्रतिनिधी) मालवण पंचायत समितीच्या ऑनलाईन मासिक सभेत कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती मिळाली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने कडक निर्बंध घातले आहेत. मात्र अत्यावश्यक दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवली, आठवडा बाजार तसेच अन्य व्यवसाय बंद…

Read Full News

You cannot copy content of this page