मडुऱ्यातील कोसळलेल पूल अधिकच धोकादायक…

दुरूस्ती न केल्यास अपघाताची शक्यता

*💫बांदा दि.०८-:* मडुरा हनुमान मंदिराजवळी पुलाचा भाग पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोसळला असून सद्यस्थितीत तो अधिकच धोकादायक बनला आहे. मडुरा ग्रामपंचायत प्रशासनाने दुरूस्तीची मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग डोळेझाक करत असल्याचे, मडुरा पंचक्रोशीतील नागरिकांमधून बोलले जात आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी पुलाच्या भरावाची डागडुजी न केल्यास पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

You cannot copy content of this page