सावंतवाडी शहरातील वॉटर एटीएममध्ये भ्रष्टाचार…
नगरसेविका अनारोजीन लोबो यांचा आरोप *ð«सावंतवाडी दि.१५-:* शहरात बसविण्यात आलेल्या वॉटर एटीएम मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ज्येष्ठ नगरसेविका सौ अनारोजीन लोबो यांनी केला आहे. शहरात तीन वॉटर ए टी एम बसविण्यात आले असून याचा खर्च अंदाजे १० लाख पर्यंत होणे शक्य आहे. परंतु संबंधित ठेकेदाराकडून सुमारे २९ लाख ५०० रुपयाचे बिल बनविण्यात आले…
