नगरसेवक आनंद नेवगी यांची नगराध्यक्षाकडे मागणी
*💫सावंतवाडी दि.१५-:* सावंतवाडी शहरात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शहरात संपूर्ण जंतुनाशक फवारणी करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक आनंद नेवगी यांनी आज मासिक बैठकीत नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडे केली आहे.
