Headlines

Global Maharashtra Breaking News

जेष्ठ दशावतारी कलाकार, राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्ते बी.के.तांबे यांचे निधन…

*💫कणकवली दि.१७-:* जेष्ठ दशावतारी कलाकार तथा राष्ट्रीय काँग्रेस चे जेष्ठ कार्यकर्ते बी.के.तांबे ( वय 68 ) यांचे हळवल येथील राहत्या घरी निधन झाले.भिकाजी कमलाकर तांबे हे बी.के.या टोपणनावाने सर्वपरिचित होते. आज पहाटे हळवल येथील राहत्या घरी हृदयविकारच्या तीव्र धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालावली. दशावतारी कलाकारांना संघटित करून त्यांना पेन्शन सह त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी बी.के.यांनी शासनदरबारी…

Read Full News

*बँक ऑफ इंडिया बांदा शाखेत संजू विरनोडकर टीमचे निर्जंतुकीकरण

*बँक अधिकारी कोरोना बाधित सापडल्याने करण्यात आले निर्जंतुकीकरण* *💫सावंतवाडी दि.१६-:* बांदा येथील भरवस्तीत असणाऱ्या बॅक ऑफ इंडिया या बँकेचे शाखा अधिकारी कोरोना बाधित झाल्याने संपुर्ण बॅक कर्मचारीवृंदाची स्वॅब टेस्ट घेण्याच्या निमित्ताने काल दिनांक १५ एप्रिल रोजी बॅक बंद ठेवण्यात आली होती. यावेळी नागरिक व बँकेतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून संपूर्ण बँक व एटीएम हे…

Read Full News

प पू ओम दत्त श्री ठाकुर महाराजांचे देहावसान..

मालवण दि प्रतिनिधी ओम दत्त परिवाराद्वारे असंख्य भक्तगणांना प्रपंचात राहून परमार्थात रमायला शिकवणारे,आणि नामस्मरणचे महत्व सांगणारे प. पू. ओम दत्त श्री ठाकूर महाराज उर्फ मधुकर काशीनाथ ठाकूर (८० वर्ष )यांचे पुणे येथील सौदामिनी संकुल येथे देहावसान झाले. गेल्या काही दिवसांपासून प. पू. ओम दत्त श्री ठाकूर महाराज उर्फ मधुकर काशीनाथ ठाकूर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु…

Read Full News

भटक्या मुक्या जनावरांना मिळणार अन्न, पाणी…

विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना, युवा रक्तदाता संघटना सरसावली,मागील लॉकडाऊनमध्येही घेतला होता पुढाकार *💫सावंतवाडी-:* विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना आणि युवा रक्तदाता संघटना यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मध्ये अनेक समाज उपयोगी कार्य करण्यात आली होती. त्याचप्रमाणे राज्यात पुन्हा एकदा लावण्यात आलेल्या संचारबंदी मुळे पुन्हा एकदा भटक्या मुक्या जनावरांचे हाल होत असल्याने त्यांना अन्न…

Read Full News

नागरिकांच्या निष्काळजपणामुळे मालवण मध्ये धुराचे लोट…

मळा भागात नागरिकांनी जाळले होते टायर आणि प्लास्टिक फायबर मालवण दि प्रतिनिधी मालवण शहरातील भरड रेवतळे परिसरात शुक्रवारी सकाळी आकाशात धुराचे लोट पसरल्याचे दिसून आले. मोठ्याप्रमाणात धूर पाहता नेमकी आग लागली कुठे याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. काही नागरिकांनी धुराच्या दिशेने धाव घेत नक्की कशामुळे एवढे धुराचे लोट पसरले आहेत हे त्या ठिकाणी जाऊन पाहिले….

Read Full News

अत्यावश्यक वगळता दुकाने सुरु दिसल्यास कारवाई…

नगरपालिका आरोग्य विभागाने दुकानदारांना दिली समज सावंतवाडी: ब्रेक द चेन मधून राज्य सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. परंतु या काळात सरकारने फक्त अत्यावश्यक सुविधा देणारी आस्थापने सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. तरी देखील शहरात अत्यावश्यक सेवेत नसलेली काही दुकाने सुरू असलेली दिसून आली. यावेळी सावंतवाडी नगरपालिकेने याबाबत तात्काळ दखल घेऊन ती दुकाने बंद करण्याचे…

Read Full News

पती-पत्नीचा मृत्यु झालेल्या अपघातातील चालक अल्पवयीन

वाडा सडेवाडी येथे गुरुवारी घडला होता अपघात;चालकावर गुन्हा दाखल *💫देवगड दि.१६-:* वाडा सडेवाडी येथे झालेल्या भीषण अपघातप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा टेम्पो एक अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या मुलाकडे टेम्पो चालवायला देणाऱ्या टेम्पो चालकांवर देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,…

Read Full News

*मेडिकल सेवा वगळता शनिवार रविवार कणकवलीत सर्व दुकाने बंद ठेवा ..

नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन *💫कणकवली दि.१६-:* शनिवार रविवारी दवाखाना व मेडिकल दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन कणकवली नगरपंचायत च्या वतीने करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवली शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कोव्हीड पेशंट कणकवलीत सापडू लागले आहेत. त्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी सध्या लॉकडाऊनध्ये सुरू असलेली…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ३१ रूग्ण सापडले…

*💫सावंतवाडी दि.१६-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ३१ रुग्ण सापडले असून, शहरात १० तर ग्रामीण भागात २१ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सबनीसवाडा १, सालईवाडा १, खासकीलवाडा ४, भटवाडी ४ तर ग्रामीण भागात नेमळे, माडखोल, मळेवाड, न्हवेली, बांदा, आजगाव, तळवणे, केसरी या भागात प्रत्येकी एक –…

Read Full News

जिल्ह्यातील चार राष्ट्रीय बँकांचे असहकार्य…

दिशा समितीत खुद्द जिल्हधिकाऱ्यांची तक्रार सर्व बँकांची बैठक घेण्याचे खा राऊत यांचे आश्वासन *💫ओरोस दि.१६-:* जिल्ह्यातील चार राष्ट्रीय बँका शासकीय योजनाना सहकार्य करीत नाहीत. कर्ज मंजूर करीत नाहीत. आपण वारंवार लेखी पत्र काढून सुद्धा या बँका दुर्लक्ष करीत असल्याचे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यानी शुक्रवारी दिशा समिती सभेत सांगितले. यावेळी लीड बँक व्यवस्थापक यानीही सहकार्य करीत…

Read Full News

You cannot copy content of this page