Headlines

Global Maharashtra Breaking News

рдХреЛрд│рдм рдпреЗрдереАрд▓ рдЧреЗрд╕реНрдЯ рд╣рд╛рдКрд╕рдордзреНрдпреЗ рдХреЛрд░реЛрдирд╛ рд╕реЗрдВрдЯрд░рдЪреА рдкрд░рд╡рд╛рдирдЧреА рдорд┐рд│рд╛рд╡реА…

निलक्रांती मत्स्य संस्थेचे अध्यक्ष तोरसकर यांची मागणी *💫मालवण दि.२०-:* निलक्रांती मत्स्य व कृषी सहकारी संस्थेच्या कोळंब येथील गेस्ट हाऊसमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी निलक्रांती मत्स्य व कृषी सहकारी संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांकडे केली आहे. कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव निलक्रांती संस्थेकडून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. निलक्रांती…

Read Full News

рдмрд╛рдВрджрд╛ рдмрдВрджрд▓рд╛ рдХрдбрдХрдбреАрдд рдкреНрд░рддрд┐рд╕рд╛рдж…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला होता निर्णय;सरपंच अक्रम खान यानी व्यक्त केले आभार 💫 *बांदा दि.२०*:-काल बांदा ग्रामपंचायत ,व्यापारी संघ, आरोग्य विभाग व पोलिस प्रशासन यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज बांदा ग्रामपंचायत क्षेत्रात कडकडीत बंद पाळून नागरिकांना १००टक्के प्रतिसाद दिला. आज शहरात पोलिस व होमगार्ड यांचेकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. लोकांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल सरपंच…

Read Full News

рдорд│рдЧрд╛рдВрд╡ рдпреЗрдереЗ рд░рд╛рддреНрд░реА рдбрдВрдкрд░ рдЭрд╛рд▓рд╛ рдкрд▓рдЯреА..

डंपरचे नुकसान:जीवितहानी नाही *💫सावंतवाडी दि.२०-:* मुंबई गोवा महामार्गावर मळगाव येथे एका डंपरला अपघात झाला आहे. रात्रीच्यावेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने हा डंपर रस्त्या शेजारी असणारी झाडीत हा डंपर जाऊन पलटी झाला आहे. ही घटना काल रात्री उशिरा घडली आहे. या अपघातात डंपरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

Read Full News

рдлрд╛рджрд░ рдлрд┐рд▓рд┐рдк рдбрд┐рд╕реЛрдЬрд╛ рдпрд╛рдВрдЪреЗ рдирд┐рдзрди…

*💫सावंतवाडी दि.२०-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याचे हसतमुख, शांत आणि संयमी प्रेमळ फादर म्हणून ओळखले जाणारे फादर फिलीप डिसोजा यांचे दिर्घ आजाराने आज सकाळी निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. त्यांनी आपल्या फादर या कारकिर्दीत सिंधुदुर्ग डायसिस मधील अनेक चर्च मध्ये आपली याज्ञिकी सेवा बजावली होती. येशू ख्रिस्ताची शिकवण दिली होती. फा. डिसोजा हे उत्तम प्रवचनकार होते. गेल्या…

Read Full News

рдЖрдВрдмреЛрд▓реА рдЖрд░реЛрдЧреНрдп рдХреЗрдВрджреНрд░рд╛рд▓рд╛ рд╕рднрд╛рдкрддреАрдВрдЪреНрдпрд╛ рднреЗрдЯреА..

शर्वाणी गांवकर, निकिता सावंत यांच्यासह रेश्मा सावंत, मानसी धुरी, रोहिणी गावडे यांचा समावेश आंबोली दि:२०: येथील आरोग्य केंद्राला आज महिला बालकल्याण सभापती शर्वणी गावकर,पंचायत समिती सभापती निकिता सावंत,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रेश्मा सावंत, माजी सभापती मानसी धुरी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे यांनी भेट दिली. यावेळी आंबोली आरोग्य केंद्रातील डॉ. महेश जाधव,डॉ.अदिती पाटकर यांच्याशी चर्चा…

Read Full News

рдорд│реЗрд╡рд╛рдбрдордзреНрдпреЗ рд╕реБрджреНрдзрд╛ рд░реЕрдкрд┐рдб рдЯреЗрд╕реНрдЯ..

विनाकारण फिरणाऱ्याना चाप:२७ जणांची केली तपासणी *💫सावंतवाडी दि.२०-:* मळेवाड येथे विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तीची रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय गाव कृती समितीने घेतला असून, आतापर्यंत २७ जणांना टेस्टसाठी पाठविण्यात आले आहे. वारंवार आवाहन करूनही विनाकारण गर्दी करत असल्याचे हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी सरपंच हेमंत मराठे, ग्रामसेवक अनंत आजगावकर, पोलीस हे कॉ विजय केरकर, महीला पोलीस…

Read Full News

рд╕рд╛рд░реНрд╡рдЬрдирд┐рдХ рдмрд╛рдВрдзрдХрд╛рдордЪреНрдпрд╛ рдЧрдЯ рдб

कर्मचारी पदोन्नतीसाठी छेडणार आंदोलन;कमलताई परुळेकर यांचा इशारा सिंधुदुर्गनगरी ता २० सार्वजनिक बांधकाम विभागातील गट ड संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांना गट क मध्ये पदोन्नती देण्यात यावी. ही प्रक्रिया ३० एप्रिल पर्यंत पूर्ण न झाल्यास १ मे या कामगार दिनी सर्वजनिक बांधकाम मंडळ रत्नागिरी कार्यालयासमोर कामगारांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा कोकण सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे…

Read Full News

рдЖрддрд╛ рд░реЕрдкрд┐рдб рдЯреЗрд╕реНрдЯ рдХрд┐рдЯ рд╕рдВрдкрдгреНрдпрд╛рдЪреНрдпрд╛ рдорд╛рд░реНрдЧрд╛рд╡рд░…

उद्यापर्यंतचा साठा:उपलब्धी गरजेची:कणकवलीतील थर्मल स्क्रीनिंग सुरुच *💫कणकवली दि.२०-:* कणकवली पटवर्धन चौकात थर्मल स्क्रिनिंग मध्ये सातत्य ठेवण्यात आले असून कोरोनाची लक्षणे आढळल्यास तात्काळ रॅपिड टेस्ट ही केली जात आहे. मात्र आरोग्य विभागाच्या वतीने पुरविण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट किटपैकी केवळ 12 किट शिल्लक असून उद्यापर्यंत ही टेस्ट किट संपतील. त्यानंतर रॅपिड टेस्ट करण्यासाठी आणखी टेस्ट किट तात्काळ…

Read Full News

рд╕рдВрдЬреВ рд╡рд┐рд░рдиреЛрдбрдХрд░ рдЯреАрдордХрдбреВрди рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рд╢рд╣рд░рд╛рдд рдирд┐рд░реНрдЬрддреБрдХреАрдХрд░рдг..

रॅपिड टेस्टमध्ये बाधित मिळाल्याने तात्काळ राबविली मोहिम *💫सावंतवाडी दि.२०-:* शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट करण्यात येत असून यामध्ये एका व्यक्तीचा कोव्हीड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. याबाबतची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजू विर्नोडकर यांनी घटनास्थळी धाव घेत जंतूनाशक फवारणी केली आहे. आरोग्य यंत्रणेच्या किट्ससह ये-जा करणारी वाहनही सॅनिटायझ करण्यात…

Read Full News

рд╡рд┐рдирд╛рдХрд╛рд░рдг рдлрд┐рд░рдгрд╛рд▒реНрдпрд╛рддреАрд▓ рдПрдХрдЬрдг рдмрд╛рдзрд┐рдд…

सावंतवाडीत खळबळ आरोग्य, पोलिसांची संयुक्त कारवाई *💫सावंतवाडी दि२०-:* शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर आरोग्य, पोलिस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट करण्यात येत असून यामध्ये एका व्यक्तीचा कोव्हीड रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शशिकांत खोत, बाबासो बाबर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर या कोरोनाबाधीत…

Read Full News

You cannot copy content of this page